मनोरंजन
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... आज 27 मार्चचे राशिभविष्य : या राशीच्या लोकांनी एका वेळी अनेक कार्य करणे टाळावे
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी मेष : कौटुंबिक वातावरणातील तणाव दूर होण्याची शक्यता. एका वेळी अनेक कार्य करणे टाळावे. कुटूंबातील व्यक्तीचे आरोग्यात सुधार दिसून येईल. वृषभ : कौटुंबिक जीवन अपेक्षेनुसार राहील. प्रयत्न सफल होतील व उत्पन्नात अपेक्षित वाढ होण्याची संभावना. मिथुन : कुटुंबियांची... आज 26 मार्चचे राशिभविष्य : या राशीच्या जोडीदाराच्या समस्या समाप्त होतील
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी मेष : आर्थिक घडी बसायला सुरूवात होईल. दिर्घकालीन गुंतवणुकीस शुभ. पारिवारिक संबंध सलोख्याचे होतील. फक्त कटू वचन टाळावे. संततीकडून शुभ वार्ता. प्रेमप्रणय संबंधीत शुभ कालखंड. वृषभ : अडकलेली काम मार्गी लागायला सुरवात होईल व हरवलेली वस्तु तात्काळ मिळेल.... आज 23 मार्चचे राशिभविष्य : 'या' राशीच्या विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्याचे शुभ योग
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी मेष इतरांकडून कामे करून घेण्यात विशेष यश येईल. आर्थिक व सामाजिक प्रगतीचा आलेख उंचावेल. नवीन कामे मिळण्यास शुभसंकेत. जुन्या मित्रांच्या अचानक भेटीने मन प्रसन्न. वृषभनवीन काही शिकण्यास शुभ कालखंड. परदेश गमन विषयी शुभ संकेत. परिवाराचे अपेक्षित सहकार्य... आज 22 मार्चचे राशिभविष्य : भागीदारी व्यवसायासाठी अनुकूल दिवस
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी मेषकार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. वडिलांचे संबंध सलोख्याचे होतील. व्यवसायातील नवीन योजना कार्यान्वीत करण्यास चांगला कालखंड. तीर्थक्षेत्री जाण्याचे योग संभवतात. वृषभआरोग्य सुदृढ राहील. अडकलेला पैसा येण्यास मार्ग सुखकर होईल. पारिवारिक चिंता दूर होतील. आर्थिक अडचण कमी होईल.... 21 मार्चचे राशिभविष्य : 'या' राशीच्या लोकांना आज होईल अर्थप्राप्ती
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी मेष : शुभ रंगः भगवा, शुभ अंक : १ आपल्या वैवाहीक जिवनातील मतभेद दिवसभरात निवळतील. शब्द जपून वापरा. आज काही आरोग्याच्या तक्रारींचा थोडाफार त्रस्त जाणवेल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.तेलकड खाऊ नका. वृषभ : शुभ रंगःराखाडी, शुभ अंक :... आजचे राशीभविष्य: कसा राहील तुमचा आजचा दिवस तुमच्या राशीनुसार,जाणून घ्या..!
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूजजाणून घ्या कसा आजचा दिवस तुमच्यासाठी.... मेष : शुभ रंगः भगवा, शुभ अंक : १केवळ मोठेपणासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारु नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न आज करा. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची गरज आहे. वृषभ :... आजचे राशीभविष्य: आज काहींची आर्थिक कामे मार्गी लागतील... पहा कोणत्या आहेत 'त्या' राशी..
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज जाणून घ्या कसा आजचा दिवस तुमच्यासाठी.... मेष : शुभ रंगः क्रिम शुभ अंक : ८ आज घराबाहेर वावरताना रागिट स्वभावावर नियंत्रण असुद्या. व्यर्थ वाद टाळा. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. अहंकार सोडून द्या. वृषभ :... राजकीय कविता : डिनर डिप्लोमसी..!
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी संजय जेवरीकर , पत्रकार काका पुतण्याच्या जाहीर पत्रानेबारामती तापली आहे..काय खरे,काय खोटे हे मात्रत्या दोघांनाच माहीत आहे.. आजपर्यंत बारामतीच्या करामतीने महाराष्ट्राचे राजकारण चालायचे..पुतण्यानेच खंजीर खुपसल्यानेसांगा कोण कुणाला दोष द्यायचे.. घरे फोडण्यात पटाईत असलेल्या... आजचे राशीभविष्य: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा राहील तुमचा आजचा दिवस?
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज जाणून घ्या कसा आजचा दिवस तुमच्यासाठी.... मेष : शुभरंग: पिस्ता, शुभ अंक : ८आज महत्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई करू नका.कार्यक्षेत्रात तुमचे महत्व वाढेल. वरीष्ठांनी सोपवलेल्या वाढीव जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. वृषभ : शुभरंगः मोतिया,... आजचे राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील तुमचा रविवार.. जाणून घ्या...
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज जाणून घ्या कसा आजचा दिवस तुमच्यासाठी.... मेष : शुभरंग: राखाडी, शुभ अंक : 7आज तुम्ही विरोधकांनाही आपले म्हणणे पटवून द्याल.आवक पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च थांबवा.मृदु वाणीने धंद्यात येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. वृषभ : शुभरंग :... 24 फेब्रुवारी राशीभविष्य: आज 'या तीन' राशींच्या लोकांना आकस्मित धनलाभ संभावतो; पाहा या राशीत तुमची राशि आहे का?
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज आज जाणून घ्या कसा आजचा दिवस तुमच्यासाठी.... मेष : शुभरंग: स्ट्रॉबेरी, शुभ अंक : 7 आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. काहीजणांना अनपेक्षितपणे जवळ चे प्रवास घडणार आहेत.आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल. वृषभ : शुभरंग... 23 फेब्रुवारी; आजचे राशीभविष्य: कसा राहील तुमचा आजचा दिवस तुमच्या राशीनुसार,जाणून घ्या..!
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज आज जाणून घ्या कसा आजचा दिवस तुमच्यासाठी.... मेष : शुभ रंग: भगवा, शुभ अंक : ४ आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआप वळतील. वृषभ :... 