महाराष्ट्र
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... वनिष घोसले यांना सरपंच पदावरून काढण्याचा अमरावती आयुक्तांचा आदेश
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज राजीव आगरकर करंजी : पळसकुंड उमरविहीर ग्रामपंचायतचे सरपंच वनिष घोसले यांना दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी सरपंच पदावरून काढण्याचा आदेश अपर आयुक्त, अमरावती यांनी पारित केल्याने गावक-यांनी समाधान व्यक्त केले आहे. सुभाष शिंदे उपसरपंच, यांनी भ्रष्टाचार व... तिरोडा तालुक्यात बालविवाह थांबला..!
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज गोंदिया: बालविवाह करणे हा गुन्हा आहे. बालविवाहा विरुद्ध अनेक कडक कायदे असूनही, बालविवाह अजूनही होत आहेत. १४ डिसेंबर २०२५ रोजी तिरोडा तहसीलमधील चांदौरी खुर्द गावात असाच एक प्रकार उघडकीस आला, जिथे प्रशासनाने लग्नाच्या वयाच्या नसलेल्या वराला लग्नस्थळी... गेवराई बाजारातून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २३ जनावरांची सुटका; जालना येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज सोपान कोळकर बदनापूर : बदनापूर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री (ता. ११) मौजे गेवराई बाजार परिसरात धडक कारवाई करत कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या नेण्यात येत असलेली २३ गोवंशीय जनावरे जप्त केली. या कारवाईत जालना येथील पाच संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल... जवखेडा येथील सरपंच कैलास पवार यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज श्रीक्षेत्र राजूर : भोकरदन जवखेडा बुद्रुक येथील सरपंच तथा माजी सैनिक कैलास उत्तमराव पवार यांचे शनिवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ४२ वर्षे इतके होते.सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान जवखेडा येथील... सरकारी नोकरीच्या अमिषाने दहा लाखाचा गंडा
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज सचिन सरतापे सरकारी नोकरीं लावतो असे सांगून माळशिरस येथील जयवंत घाडगे यांची दहा लाख रुपयांची फसवणूक करून गेली पाच महिने फरार असलेल्या आरोपीस तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपासाच्या आधारे कुर्ला पश्चिम, मुबंई येथून म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि.... मुलाच्या लग्नाच्या आहेराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज छत्रपती संभाजीनगर : दि. ११ (जिमाका)- मुलाच्या लग्नामध्ये आहेर न स्विकारता पत्रिकेतच क्युआर कोड देऊन त्याद्वारे रोख स्वरुपात जमा झालेला ५५ हजार रुपयांचा आहेर आज एकबोटे कुटुंबियांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून जमा केला. डॉ. अभय व... डाऊच फाटा नजिक भरधाव डंपरची तिघांना जोरदार धडक,एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी..!
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील डाऊच फाटा परिसरात सोमवारी ८ डिसेंबर रोजी रात्री भरधाव डंपरने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या तिघांना जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेने... संजय चव्हाण यांच्यावर अखेर कारवाई : जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी जारी केला निलंबन आदेश
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातील महसूल विभागात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या तक्रारी, गैरव्यवहाराची चर्चा आणि चौकशी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर तलाठी संजय चव्हाण यांना अखेर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निलंबित केले आहे. प्राप्त आदेशानुसार, संबंधित तलाठी यांनी कर्तव्यच्युती,... पोटात 28 सेंटीमीटरची गाठ; डॉक्टरांच्या धाडसी शस्त्रक्रियेने दिले रुग्णाला नवे जीवन
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज नांदेड : शहरातील प्रसिद्ध तोटावार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या लिंगामणी उन्ग्रतवार (वय 55) या रुग्णेच्या पोटात तब्बल 28 सेंटीमीटरची प्रचंड गाठ असल्याचे समोर येताच नातेवाईकांचा थरकाप उडाला. सोनोग्राफी आणि सिटीस्कॅन अहवालात ही गाठ कॅन्सरची असण्याची शक्यता वर्तवण्यात... पिंपळे मध्ये ट्रॅक्टर आणि ट्रकचा भिषण अपघात, अपघातात ट्रॅक्टर चालकाचा होरपळून मृत्यू
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज निलेश मोरे भिगवण : दि. ७ बारामती राज्यमार्गावर पिंपळे गावच्या हद्दीत रात्री साडेदाहा च्या सुमारास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झालाय. या अपघातात दोन्ही वाहनांनी पेट घेतला या दुर्घटनेत ट्रॅक्टर चालकाचा... महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवण्यात आले, संविधान विरोधी सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज नागपूर : दि.७ महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्याचा दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवण्यात आले आहे. विरोधी पक्षातील आमदारांना चहापानासाठी सरकारकडून व्यक्तिगत आमंत्रण देण्यात आले. पण विरोधी पक्षनेते या संवैधानिक पद असताना त्यावर नेमणूक होत नाही. हे सरकार... पत्रकार संरक्षण कायदा : नोंदणी नसलेला पत्रकार संरक्षणास पात्र ठरतो का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज छत्रपती संभाजीनगर : नोंदणीकृत नसलेल्या वर्तमानपत्राचा संपादक हा पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत फिर्याद देऊ शकतो का ? यामुद्द्यावर खुलासा करणेबाबत उच्च न्यायालयाने बीड सिटी पोलीस स्टेशन यांना नोटीस काढली आहे. 2) याबाबत हकीगत अशी की, बीड येथील रहिवासी... 