आज 26 मार्चचे राशिभविष्य : या राशीच्या जोडीदाराच्या समस्या समाप्त होतील

आधुनिक केसरी 

मेष : आर्थिक घडी बसायला सुरूवात होईल. दिर्घकालीन गुंतवणुकीस शुभ. पारिवारिक संबंध सलोख्याचे होतील. फक्त कटू वचन टाळावे. संततीकडून शुभ वार्ता. प्रेमप्रणय संबंधीत शुभ कालखंड.


वृषभ : अडकलेली काम मार्गी लागायला सुरवात होईल व हरवलेली वस्तु तात्काळ मिळेल. नोकरी व व्यवसायात शुभ कालखंड. विनाकारण दडपण घेऊ नये. लवकरच सर्व परिस्थिती आटोक्यात येणारी.


मिथुन : कर्जप्रकरणे मार्गीला लागतील. नेमकी समस्या लक्षात येईल. जास्त विचार करून मन:स्थिती खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी. शरीर प्रकृतीमध्ये तात्काळ सुधार होईल.


कर्क : नोकरी व कामधंद्यासंबंधीत शुभ कालखंड व प्रॉपर्टी विषयक कामे मार्गी लागतील. आई-वडिलांच्या तब्येतमध्ये चांगला सुधार दिसून येईल. आर्थिक व्यवहार सुरळीत होतील. कर्जविषयक चिंता नसावी.

सिंह : प्रकृतीमध्ये चांगला सुधार होईल. अडचण दूर होवून सर्व कामे मार्गी लागतील. छोट्या प्रवासाचे बेत आखाल. बढतीचे शुभ योग. पोटाच्या व पाठीचे त्रास कमी होतील. शुभचिंतक शब्द पाळतील.

कन्या : कृतीपूर्ण व्यवहार लाभ मिळवून देणारा राहील. संचार माध्यमातून चांगली बातमी मिळेल व त्याचप्रमाणे तुमच्या ओळखीपाळखी ‌वाढतील. जवळच्या अंतराचे प्रवास हे फायदे दायक ठरतील. वयोवृध्दांचे सहकार्य प्राप्त होईल.


तुळ : विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्यास उत्कृष्ट कालखंड. जवळच्या अंतराचे प्रवास सुखकारक राहतील. घरातील सदस्यांच्या प्रेरणेने निर्णय घ्यावा. इतरांशी संपर्क वाढेल. भावंडांचे सुख अनुभवास मिळेल.


वृश्चिक : विरोधकांवर मात करण्यास भरपूर कष्ट करावे लागतील. वाहन चालवताना काळजी घ्यावी व दडपणाखाली काम करणे टा‌ळावे. कामाच्या स्थितीत सुधारणा होऊन भरपूर फायदा मिळण्याची स्थिती.


धनु : भाग्याची साथ मि‌ळवणारी शुभस्थिती. विद्वानांकडून सन्मान व प्रतिष्ठा मिळवणारा कालखंड. खूप दिवसापासून लांबणीकर पडलेल्या इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर राहतील. दिर्घकालीन निवेश फायदेदायक ठरेल.


मकर : जोडीदाराच्या समस्या समाप्त होतील व लवकरच शुभ वार्ता कानी पडेल. नवीन उद्योगमध्ये प्रवेश करण्याची संधी प्राप्त होईल व लवकरच एकटेपणा व दडपण दूर होईल. पत्रव्यवहार व संचार माध्यमातून शुभ बातमी मिळेल.


कुंभ : किर्ती वाढवणारा कालखंड. लांबचे प्रवास टाळावेत. आई-वडिलांशी सलोख्याचे संबंध तयार होतील. फायद्याची व आर्थिक लाभाची बातमी मिळेल. फक्त अतिबोलणे टा‌ळावे.


मीन : वैवाहिक जीवनात शुभ कालखंड. अडकलेली कामे मार्गी लागतील व सर्वांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. ऐनवेळी मित्रांची साथ लाभेल. जुनी गुंतवणूक फायदेदायक ठरेल व कामाचे दडपण दूर होईल.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

लोकभावना लक्षात घेता बाबुपेठ उड्डाणपुल उद्या 10 ऑक्टोबर ला वाहतुकीसाठी खुला करणार : आ.किशोर जोरगेवार लोकभावना लक्षात घेता बाबुपेठ उड्डाणपुल उद्या 10 ऑक्टोबर ला वाहतुकीसाठी खुला करणार : आ.किशोर जोरगेवार
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : बापूपेठ उड्डाणपुलाचे काम पुर्ण झाले आहे. मात्र लोकार्पण अभावी पुल नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही....
नवरात्रोत्सव विशेष : संघर्षमय जीवनात वाटचाल करणारा प्रवास..!
बंद पडलेल्या एसटी बसवर दुचाकी धडकली ; तीन जण ठार ; वर्दडा फाट्याजवळील घटना…
विधानसभेच्या जागावाटपावर प्रफुल पटेल यांचे मोठे भाष्य.... महायुतीमध्ये जवळपास....
अकोल्यात दोन गटात तुफान राडा; दगडफेक अन वाहनांची जाळपोळ...
वयाच्या साठीत पारंपारिक लोकगितांचे समाजप्रबोधन करणाऱ्या नवदुर्गा..!
अबब... साईबाबांना एक कोटीची सोन्याची पंचारती दान