Aadhunik Kesari
देश-विदेश 

नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला !

नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला ! आधुनिक केसरी न्यूज    मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तोंड उघडले की वाद निर्माण होत आहेत. १० वर्षातील कामाचे रिपोर्ड कार्डच नसल्याने लोकांना सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही.   महाराष्ट्रात...
Read...
शेतकरी 

धक्कादायक !मराठवाड्यात महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

धक्कादायक !मराठवाड्यात महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या आधुनिक केसरी न्यूज  मुंबई :- मराठवाड्यात मागील एप्रिल महिन्यात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे...
Read...
महाराष्ट्र 

वाघाचे हल्ले सुरूच ; चंद्रपूर जिल्ह्यात आणखीन एक जण वाघाची शिकार 

वाघाचे हल्ले सुरूच ; चंद्रपूर जिल्ह्यात आणखीन एक जण वाघाची शिकार  आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील खानगाव येथील युवा शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतला.ही घटना बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारे उघडकीस आली आहे. अंकुश खोब्रागडे (३३) असे मृतकाचे नाव आहे....
Read...
महाराष्ट्र 

वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार 

वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार  आधुनिक केसरी न्यूज  बल्लारपूर :  बकरी चारायला गेलेला इसमाचे वाघाने बळी घेतल्याची घटना तालुक्यातील कळमना जंगलात घडली.तालुक्यातील कोर्टिमक्ता येथील रहिवासी वामन गणपती टेकाम (५९) हे आज सकाळी ८.३० वाजताचे सुमारास...
Read...
गुन्हेगारी 

पोलीस - नक्षल चकमकित तीन नक्षल्यांचा खात्मा 

पोलीस - नक्षल चकमकित तीन नक्षल्यांचा खात्मा    आधुनिक केसरी न्यूज  गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परीसरात झालेल्या भीषण चकमकीत गडचिरोली पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. पेरिमिली दलमचे काही सदस्य...
Read...
राजकीय 

नरेंद्र मोदींना राजकारणातून निवृत्त करणार का?

नरेंद्र मोदींना राजकारणातून निवृत्त करणार का? आधुनिक केसरी न्यूज  मुंबई :भारतीय जनता पक्षाने ७५ वर्ष वय झालेल्यांना सक्रीय राजकारणातून बाजूला केले आहे. भाजपा पक्ष संघटन मजबूत करणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांनाही...
Read...
राजकीय 

चंद्रकांत खैरे यांना सर्वसामान्य शेतकरी पुत्राची प्रचारासाठी एक लाख रुपयांची मदत

चंद्रकांत खैरे यांना सर्वसामान्य शेतकरी पुत्राची प्रचारासाठी एक लाख रुपयांची मदत आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरकरांची सेवा चंद्रकांत खैरे करत आहे. सत्तेत असो नसो खैरे मदतीला धावून जातात हा अनुभव अनेकांना आला. आता मात्र निवडणूक...
Read...
गुन्हेगारी 

दहा हजारांची लाच घेताना वनपाल जाळ्यात

दहा हजारांची लाच घेताना वनपाल जाळ्यात आधुनिक केसरी न्यूज  ज़ैनुल आबेद्दीन   मेहकर : जळगाव जामोद येथील एका व्यक्तीने सालई गोंद अवैधरीत्या जमा केला होता त्यामुळे त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण हा गुन्हा सिद्ध...
Read...
राजकीय 

लक्ष्मीदर्शन सुरू झालंय, तिच्याकडे पाठ फिरवू नका ! नीलेश लंके 

लक्ष्मीदर्शन सुरू झालंय, तिच्याकडे पाठ फिरवू नका ! नीलेश लंके  आधुनिक केसरी न्यूज     राहुरी : मतदारसंघात लक्ष्मीदर्शन सुरू झाले आहे. लक्ष्मीकडे पाठ करू नका. गरीबाघरचं लग्न नाही. तिकडून घ्या, राहिलं थोडं फार तर माझ्याकडेही पाठवा. मत मात्र तुतारीलाच द्या असे...
Read...
राजकीय 

संभाजीनगरकर शिवसेनाप्रमुखांचा बालेकिल्ला अभेद्य ठेवतील !

संभाजीनगरकर शिवसेनाप्रमुखांचा बालेकिल्ला अभेद्य ठेवतील ! आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबई ठाण्यानंतर आवडतं शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे. त्यांनी भरभरून या शहरावर प्रेम केलं अन त्याबदल्यात येथील नागरिकांनी...
Read...
राजकीय 

चंद्रकांत खैरे यांना लोणारी समाजाचा पाठींबा

चंद्रकांत खैरे यांना लोणारी समाजाचा पाठींबा आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार चंद्रकांत खैरे यांना लोणारी समाजाने एकमुखी पाठींबा दिला आहे. यासंदर्भात मध्यवर्ती प्रचार कार्यालयात पाठिंब्याचे पत्र दिले.यावेळी अध्यक्ष मनोज लगड,...
Read...
गुन्हेगारी 

माओवाद्यांनी घातपात करण्यासाठी पेरून ठेवला जीवंत बॉम्ब ? 2 किलो कुकर बॉम्बचा स्फोट होताना... स्फोटक पदार्थ घटनास्थळावरच नष्ट

माओवाद्यांनी घातपात करण्यासाठी पेरून ठेवला जीवंत बॉम्ब ? 2 किलो कुकर बॉम्बचा स्फोट होताना... स्फोटक पदार्थ घटनास्थळावरच नष्ट आधुनिक केसरी न्यूज    चंद्रकांत पतरंगे      गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यात माओवादी सरकारविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर करतात. ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या गडचिरोली...
Read...

About The Author