आमदार जोरगेवार यांच्या प्रकृतीत सुधारणा सीएचएल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, चंद्रपूर
On
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. किशोरभाऊ जोरगेवार यांना अनस्टेबल अँजायना (हृदयविकाराचा त्रास) झाला होता. त्यानंतर त्यांची कोरोनरी अँजिओग्राफी करण्यात आली असता, त्यांच्या डाव्या अँटेरियर डिसेंडिंग (LAD) कोरोनरी आर्टरीमध्ये 85% अरुंदता (ब्लॉकेज) आढळून आली.
त्यावर तत्काळ LAD मध्ये एक स्टेंट बसवून अँजिओप्लास्टी करण्यात आली.सदर प्रक्रिया यशस्वीरीत्या आणि कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण झाली असून ते औषधोपचारांना योग्य प्रतिसाद देत असून सध्या त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा दिसून येत असल्याचे सी. एच. एल. हॉस्पिटलचे एम.डी. मेडिसिन, डी.एम. कार्डिओलॉजी डॉ. रोहन आईंचवार , यांनी रुग्णालय बुलेटीन द्वारा कळविले आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
20 Feb 2026 00:06:29
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. किशोरभाऊ जोरगेवार यांना अनस्टेबल अँजायना (हृदयविकाराचा त्रास) झाला होता. त्यानंतर त्यांची...

Comment List