शिवणी जामगा येथे शेती नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या               

शिवणी जामगा येथे शेती नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या               

आधुनिक केसरी न्यूज 

लोहा : तालुक्यातील शिवणी (जामगा) येथे  १७ ऑगस्ट रोजी रात्री राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावर शिलिंग फॅनला दोरी बांधून गंगाधर रंगनाथ जामगे (वय ४८ वर्षे) त्यांनी शेतात पेरलेले पिक पाऊसा अभावी वाळत आसल्यामुळे निराश होऊन आत्महत्या केली. सदरिल व्यक्ती सकाळी झोपेतून उठले नसल्यामुळे नातेवाइकाने दुसऱ्या मजल्या वरील रूम मध्ये पाहणी केली असता त्यांचे प्रेत पंख्यांला लटकलेल्या आवस्थेत आढळून आले. सदरिल माहिती पोलिस स्टेशन लोहा येथे कळविण्यात आल्या नंतर त्यांचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे पाठविण्यात आले. शिवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्यावर शिवणी (जा.) येथील स्मशान भुमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई , पत्नी , भाऊ ,एक मुलगी, एक मुलगा अशा परिवार आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शिवणी जामगा येथे शेती नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या                शिवणी जामगा येथे शेती नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या               
आधुनिक केसरी न्यूज  लोहा : तालुक्यातील शिवणी (जामगा) येथे  १७ ऑगस्ट रोजी रात्री राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावर शिलिंग फॅनला दोरी...
बाल कीर्तनकाराच्या दमदार निरूपणाने हरिनाम सप्ताहाचा पहिल्याच दिवशी भक्तीचा तुफान रंग
ग्रामीण भागातही जाणवत आहे झाडांची कमतरता; बच्चेकंपनीने गॅलरीत झोके बांधून लुटला नागपंचमीचा आनंद
स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने शरदचंद्र पवार महाविद्यालयात वृक्षारोपण;विद्यार्थ्यांचा ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’चा निर्धार
५३ पोलिस निवासस्थाने सहा वर्षांपासून लालफितीत; जुनी ४० घरे झाली भग्न, कुटुंबांच्या निवासाचा प्रश्न ऐरणीवर
डेंग्यू-मलेरियाला ‘नो एंट्री’; दानवेंचा आरोग्य यंत्रणेला थेट आदेश..!
वानराच्या मृत पिल्लाभोवती कळप जमला; आईचा आक्रोश पाहून ग्रामस्थ भावूक