गुन्हेगारी
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... १२ वर्षीय ४ विद्यार्थिनींवर शिक्षकानेच केले लैंगिक अत्याचार! सोलापूरच्या न्यायालयाने शिक्षकास ठोठावली मरेपर्यंत जन्मठेप
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज महेश गायकवाड सोलापूर : जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षकानेच १२ वर्षीय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले होते. त्या नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी गुरुवारी (ता. १३) मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. धनाजी सोपान इंगळे (वय ४८,... कितीही सांगा, आम्ही फसणारच! सोलापुरातील ६९ वर्षीय भूसार व्यापाऱ्याला सायबर गुन्हेगारांकडून ४१ लाख रुपयाचा गंडा; ‘
Published On
By Aadhunik Kesari
महेश गायकवाड आधुनिक केसरी न्यूज सोलापूर :: लोकांस कितीही सांगा एकत नाहीत आणि फसतात अलीकडेच डिजिटल अरेस्ट बद्धल स्वतः देशाचे मुख्य न्यायमुर्ती भूषण गवई साहेब यांनी ही भाष्य केले होते तरीही सायबर गुन्हेगारी देशात मोठ्या प्रमाणात पसरली आणि घट्ट पाय... अंढेरा शिवारात जुळ्या मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या, आरोपी पित्याने वाशीम पोलिसात केले आत्मसमर्पण
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज देऊळगाव राजा : तालुक्यातील अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक हृदय पिळवटून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. रुई (जि. वाशिम) येथील रहिवासी व पुण्यातील खाजगी कंपनीत काम करणारा राहुल चव्हाण या व्यक्तीने आपल्या दोन जुळ्या मुलींचा... भिगवण पोलिसांची दिपावलीपूर्वीची धडाकेबाज कारवाई! अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, 1 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज निलेश मोरे भिगवण : दिपावलीच्या पार्श्वभूमीवर भिगवण पोलिसांनी प्रभावी पेट्रोलिंग करत अट्टल चोरट्याला गजाआड केले. गणेश गंगाधर टिंगरे (वय 44, रा. लोहार गल्ली, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. पोलिसांच्या या कारवाईत तब्बल... खुनाच्या गुन्हातील तिघांना १२ तासाच्या आत अटक मोखाडा पोलिस ठाणे यांची कारवाई..!
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज तेजस रोकडे मोखाडा : तालुक्यातील सातुर्ली गावात किरकोळ वादातून एका ५५ वर्षीय इसमाची हत्या झाल्याची घटना घडली असून यातील तीनही दोषींना बारा तासांच्या आत अटक करण्यात मोखाडा पोलिसांना यश आले आहे.नवसू लाडक्या फुपाने (५५) रा. सातुर्ली, यांनी... चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात घन घालून खून ; पतीची गळफास घेऊन आत्महत्या
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज सचिन सरतापे म्हसवड : हिंगणी, ता. माण जि. सातारा येथे चारित्र्याच्या संशया वरून पतिने पत्नीच्या डोक्यात दगड फोडायचा घन घालून खून केला व त्यानंतर स्वतः विषारी औषध प्राशन करून ट्रॅक्टर च्या रबरी बेल्टने गळा आवळून स्वतःला फास... पनोरीतील वृद्ध महिलेच्या खुनातील दोन आरोपी गजाआड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज कुडूत्री : राधानगरी तालुक्यातील पनोरी गावातील वृध्द महिला श्रीमंती हरी रेवडेकर (वय ७३) यांचा तीन दिवसांपूर्वी मृतदेह मिळून आला होता.याचा सखोल तपास केला असता खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. नुकतेच राधानगरी पोलिसांनी या गुन्ह्यातील गुन्हेगारांना पकडण्यात या... गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात गोळीबार नाना पेठेत तरुणाची हत्या
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज रोहित दळवी पुणे : पुण्याच्या गुन्हेगारी जगतात आंदेकर कुटुंबाचा रंक्तरंजित इतिहास पाच दशकांहून अधिक जुना आहे. गेल्या वर्षी 1 सप्टेंबर 2024 रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती.... लोह्यात दोन गावठी पिस्तूलसह चौदा जिवंत काडतूस जप्त ; दोघांना अटक
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज लोहा : मागील कांहीं दिवसांपासून लोहा शहर गुन्हेगारीचे केंद्र बनत चालल्याचे अनेक घटनेवरून समोर येत आहे. आजघडीला लोहा शहरातील अवैद्य धंद्यांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले असून स्थानिक पोलिस प्रशासन यावर अंकुश लावण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसून... सायबर भामट्याने प्राध्यापकाचे अकाऊंट केले साफ
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज वसमत : येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ सुभाष क्षिरसागर हे नेहमी प्रमाणे आपल्या फोन पे वरुन काम करत असताना अचानक एक लिंक आली. सदरील लिंक बाजुला केली व नंतर काम आटोपून फोन बंद केला. यानंतर थोड्या... माहूर तालुक्यातील एका नामांकित शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृृृृत्य मानवतेला काळीमा फासणारी घटना..!
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज लक्ष्मीकांत मुंडे श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली असून तालुक्यातील एका नामांकित शाळेत सातवीच्या वर्गात शिकणा-या एका 12 वर्षीय विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृृृृत्य केल्याची खळबळजनक घटना घडल्याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात 4 विधिसंघर्षितांवर गुन्हा... घरकुलाचा दुसरा हप्ता काढण्यासाठी लाच घेताना कंत्राटी गृहनिर्माण अभियंता रंगेहाथ पकडला
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज घनसावंगी : तालुक्यातील राणीउंचेगाव सर्कल मधील कंत्राटी गृहनिर्माण अभियंता विलास लक्ष्मणराव कनोजे (वय ३८) यांनी पंतप्रधान आवास योजनेतील मंजूर लाभार्थ्यांचा घलरकुलाचा दुसरा हप्ता काढण्यासाठी चाळीस हजार रूपये लाचेची मागणी केली.तडजोडी अंती तीस हजार रूपयांची लाच घेताना त्यास... 