इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले
On
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : दि.२ सप्टेंबर, २०२५ धरणातील पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे सकाळी 7 वाजता पासून ईरइ धरण विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. धरणाचे 3 गेट 1 मीटर ने व 4 गेट 0.75 मीटर ने उघडण्यात आलेले आहेत.
नदी काठावरील नागरिकांनी दक्ष रहावे व काळजी घ्यावी.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
02 Sep 2025 19:02:59
आधुनिक केसरी न्यूज सुभाष घोलप औढा नागनाथ : ओबीसी प्रवर्गात इतर जातीची होत असलेली घुसखोरी थांबविण्यात यावी तसेच राज्यात ५८...
Comment List