माजी सभापती बालाजीराव पांडागळे यांना मातृशोक

माजी सभापती बालाजीराव पांडागळे यांना मातृशोक

आधुनिक केसरी न्यूज

शिवकांत डांगे

शिराढोण : आज दि 28 ऑगस्ट 2025 रोजी कै. माधवराव पा पांडागळे माजी सभापती पंचायत समिती कंधार  यांच्या पत्नी व कंधार भाजपाचे तालुकाध्यक्ष माजी सभापती बालाजी पा पांडागळे यांच्या मातोश्री श्रीमती पार्वतीबाई माधवराव पांडागळे यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दिर नागोराव पा पांडागळे, मुले माजी सभापती बालाजीराव पांडागळे, सरपंच खुशालराव पांडागळे,आनंदा पांडागळे,खंडेराव पांडागळे व सौ शिवकांता राजेश गोंड,सौ सुनंदा धोंडीबा मरशिवणे,सौ महानंदा जगदीश शेटकार तिन मुली,पुतणे ॲड देवराव नागोराव पांडागळे,गजानन नागोराव पांडागळे,मुख्य कार्यकारी अधिकारी रामेश्वर नागोराव पांडागळे,सौ सुलोचना वैजनाथ ईटके,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे. कै.पार्वतीबाई माधवराव पांडागळे यांचा अत्यंविधी उद्या दि 29 ऑगस्ट 2025 रोज शुक्रवारी सकाळी 9-00 वा शिराढोण येथे आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मराठा आरक्षण देण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, फडणवीस जी; ७ दिवसात आरक्षण देण्याचे काय झाले? : हर्षवर्धन सपकाळ मराठा आरक्षण देण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, फडणवीस जी; ७ दिवसात आरक्षण देण्याचे काय झाले? : हर्षवर्धन सपकाळ
आधुनिक केसरी न्यूज मुंबई, : दि. २९ ऑगस्ट २०२५ मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते आणि तीच भाजपा व देवेंद्र...
माजी सभापती बालाजीराव पांडागळे यांना मातृशोक
विद्युत लाईनचा शॉट लागल्याने महिलेचा मृत्यू..!
नायगाव तालुक्यात दोन ठिकाणी पुराच्या पाण्यातून ; नागरिकांसह विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे काढले बाहेर
श्रींच्या ११५ व्या पुण्यतिथी, उत्सवाची सांगता हजारों भाविकांनी घेतला श्रींचे दर्शन
आज श्रींच्या पुण्यतिथीनिमित्त भाविकांची मांदियाळी किर्तन, यागाची पुर्णाहूती, श्रींचा पालखी सोहळा
घरकुलाचा दुसरा हप्ता काढण्यासाठी लाच घेताना कंत्राटी गृहनिर्माण अभियंता रंगेहाथ पकडला