असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी करूणानंद तायडे

असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी करूणानंद तायडे

बुलढाणा :१८ मार्च रोजी शेगाव येथे झालेल्या राष्ट्रीय मूलनिवासी बहूजन कर्मचारी संघाच्या बैठकीमध्ये करुणानंद तायडे यांची असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.असंघटित बांधकाम कामगार शाखेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रा.डाँ. एस.एन.भदरगे,राज्य सदस्य नारायण पडघान यांच्या उपस्थित जिल्ह्यातील कार्यकारीणीची निवड करण्यात आली. यावेळी नारायण पडघान, अरुणभाऊ मानखैर,सतीश मोहोड,किशोर जाधव,विनोद पवार, कल्पना इंगळे,संध्या गवई,हिवाळे… Continue reading असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी करूणानंद तायडे

बुलढाणा :१८ मार्च रोजी शेगाव येथे झालेल्या राष्ट्रीय मूलनिवासी बहूजन कर्मचारी संघाच्या बैठकीमध्ये करुणानंद तायडे यांची असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
असंघटित बांधकाम कामगार शाखेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रा.डाँ. एस.एन.भदरगे,राज्य सदस्य नारायण पडघान यांच्या उपस्थित जिल्ह्यातील कार्यकारीणीची निवड करण्यात आली. यावेळी नारायण पडघान, अरुणभाऊ मानखैर,सतीश मोहोड,किशोर जाधव,विनोद पवार, कल्पना इंगळे,संध्या गवई,हिवाळे मँडम हजर होत्या.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मंगळवेढ्यात नरबळीचा  प्रकार? १० फूट खोल खोदलेला खड्डा , कर्नाटकच्या विजापुर मधून मांत्रिक आणला आणि नशेत असलेला तरुण  मिळाला  मंगळवेढ्यात नरबळीचा  प्रकार? १० फूट खोल खोदलेला खड्डा , कर्नाटकच्या विजापुर मधून मांत्रिक आणला आणि नशेत असलेला तरुण  मिळाला 
आधुनिक केसरी न्यूज  महेश गायकवाड  सोलापूर : जिल्ह्यातील मंगळवेढ्यात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'नरबळी'चा संशय या प्रकरणात...
आ. करण देवतळे यांची ताडोबा सफारी..!
प्रेमजाळ्यात अडकवून तरुणाकडून लाखोंची उकळपट्टी; पैशांसाठी विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न
श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी
गिझरच्या विद्युत धक्क्याने तरुण व्यावसायिकाचा मृत्यू; गडचिरोलीत शोककळा
नांदेड येथे टोळी युद्धाचा भडका: तीन गुन्हेगारांचा खुन 
गॅस टँकरमधून अवैधरीत्या गॅसची चोरी; पुरवठा विभागाची टोळीवर कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त