राधानगरी तालुक्यात गारांसह पाऊस..!
On
आधुनिक केसरी न्यूज
कडुत्री : राधानगरी तालुक्यात विजेच्या गडगडासह गारांचा मोठा पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दुपारी साडेतीन वाजल्यापासून पावसास सुरवात झाली.दुपारपासून शेतकरी वर्गाच्या कामामध्ये खंड पडला.मोठया पावसामुळे शेत पिकांची तहान भागली असून पिकांसाठी पोषक पाऊस असल्याचे बोलले जात आहॆ. अजून पाऊस सुरु होण्यासाठी दोन महिने बाकी असताना आज झालेल्या जोरदार पावसाने पावसाळ्याची अनुभूती आल्यासारखे वाटतं होते. हवेत गारवा निर्माण झाल्याने उष्णतेपासून पासून हैराण झालेल्या शरीराला थंडावा लाभला आहॆ.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
27 Mar 2026 17:28:22
आधुनिक केसरी न्यूज कडुत्री : राधानगरी तालुक्यात विजेच्या गडगडासह गारांचा मोठा पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दुपारी...

Comment List