जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची कुठलीही टंचाई नाही

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची कुठलीही टंचाई नाही

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : दि. 23 आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची पेट्रोल आणि डिझेलची टंचाई नाही. नागरिकांनी उगाच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे जिल्ह्यात पेट्रोल डिझेल टंचाई बाबत कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तसेच विनाकारण पेट्रोल पंप वर गर्दी करू नये. पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळावी असेही प्रशासनाने कळविले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

श्री राम नवमी उत्सवानिमित्त; श्रींचे मंदिर दोन दिवस रात्रभर खुले  श्री राम नवमी उत्सवानिमित्त; श्रींचे मंदिर दोन दिवस रात्रभर खुले 
आधुनिक केसरी न्यूज  शेगांव दि.२३ श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांवच्या वतीने श्रीं राम नवमी उत्सवा करिता श्री चे मंदिर...
जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची कुठलीही टंचाई नाही
दुसरबीडमध्ये रक्तरंजित संघर्ष; तंटामुक्ती अध्यक्षांच्या घरावर जीवघेणा हल्ला, ५ ते ६ जण गंभीर
नांदेड महापालिका स्थायी समिती सभापती म्हणून गाडीवाले यांची बिनविरोध निवड 
हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी; दुसऱ्यांदा मानाच्या किताबावर नाव
किशोर बारवकर, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे विश्वासू लढवय्या आणि उपनगराध्यक्ष
शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू