चंद्रपूर मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी मनस्वी गिऱ्हे यांची निवड.

चंद्रपूर मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी मनस्वी गिऱ्हे यांची निवड.

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : प्रचंड ताणलेली उत्सुकता, नाट्यमय घडामोडी, ईश्वर चिट्ठी चा पर्याय आणि अखेर मनस्वी गिऱ्हे यांचा विजय हे चित्र आज चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती साठी झालेल्या निवडणुकीत पाहायला मिळाले. स्थायी सभापती पदासाठी भाजप-शिवसेना ठाकरे युतीकडून मनस्वी गिऱ्हे तर काँग्रेसकडून वसंता देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र निवडणुकीच्या वेळी दोन्ही बाजूंकडे एकसमान ८ - ८ असे संख्याबळ असल्याने निकाल लावण्यासाठी अखेर ईश्वरचिठ्ठीचा पर्याय अवलंबण्यात आला. या प्रक्रियेत साक्षात ईश्वरच मनस्वी गिहे यांच्या पाठीशी उभे राहिले आणि मनस्वी गिऱ्हे या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांची स्थायी सभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली .

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपूर मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी मनस्वी गिऱ्हे यांची निवड. चंद्रपूर मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी मनस्वी गिऱ्हे यांची निवड.
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : प्रचंड ताणलेली उत्सुकता, नाट्यमय घडामोडी, ईश्वर चिट्ठी चा पर्याय आणि अखेर मनस्वी गिऱ्हे यांचा विजय...
वरोड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा थरार ; बनावट दारूसह १२ लाखांच्या मुद्देमाल जप्त
अफवांमुळे एचपीव्ही लसीकरणाकडे पालकांची पाठ; जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे यांची वाकुळणी येथे तपासणी
मोहफूल वेचणाऱ्या बालकावर अस्वलाचा हल्ला 
एम जी एम काॅलेज येथील सेवा निवृत्त सेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात तपासण्या; संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नतीबाबत दोन महिन्यांत निर्णय घ्या; ‘मॅट’चा आदेश