भडगाव तालुक्याचा 100% अतिवृष्टीत समावेश होईल-आमदार किशोर आप्पा पाटील
On
आधुनिक केसरी न्यूज
शासनाने अतिवृष्टीने बाधित तालुक्याची यादि आज जाहीर केली. त्यात फक्त पाचोरा, रावेर, मुक्ताईनगर व जामनेर चा समावेश आहे. त्यामुळे विरोधकांकडून आवाज उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण भडगाव तालुक्याचा शासनाकडे गेलेला अहवाल हा अतिवृष्टीचाच गेला आहे. त्यामुळे कुठल्याही परीस्थीतीत भडगाव तालुक्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकर्याला शासनाने ठरवून दिलेल्या अनुदानाप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल वेळप्रसंगी शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली तरी आंदोलन करु अन् शेतकर्याना भरपाई मिळवून देऊ. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही.
किशोरआप्पा पाटील
आमदार:पाचोरा-भडगाव
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
11 Oct 2025 21:37:49
आधुनिक केसरी न्यूज सोपान कोळकर बदनापूर : येथे दिनांक १०/१०/२०२५ रोजी पोलीस ठाणे समोर रात्री संध्याकाळी ६ ते ते ८...
Comment List