जायकवाडी धरणाचे आठरा दरवाजे दिड फुटाने उघडले 

28 हजार क्युसेकने गोदावरीत विसर्ग 

जायकवाडी धरणाचे आठरा दरवाजे दिड फुटाने उघडले 

आधुनिक केसरी न्यूज
 
दादासाहेब घोडके

पैठण:आवक वाढल्यास  विसर्ग वाढणार वरच्या धरणातून होणारी पाण्याची आवक बघता आज दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान सर्व १८ दरवाजे आणखी दिड फुटाने वर करण्यात  केले आहेत. यामुळे १८ दरवाजे दीड फुटाने उचलून एकूण २८ हजार २९६ क्युसेक वेगाने गोदापात्रा विसर्ग करण्यात आला असल्याची माहिती  अभियंता शेलार यांनी दिली.गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. धरण परिसरात आणि पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस आहे, तसेच नाशिक येथून देखील मोठ्या प्रमाणावर आवक धरणात येत असल्याने गोदापात्रात नागरिकांनी ऊतरु नये.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट मधील  वेतन गणेशोत्सवापूर्वी  मिळणार ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती  एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट मधील  वेतन गणेशोत्सवापूर्वी  मिळणार ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती 
आधुनिक केसरी न्यूज रत्नपाल जाधव  मुंबई : २५ ऑगस्ट  गणपती सणात अहोरात्र झटणाऱ्या  एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे...
नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवू : पालकमंत्री अतुल सावे
तारळेतील दहीहंडीत गांगोमाऊली संघ विजेता तुफान गर्दीच्या साक्षीने साकारला दहीहंडी उत्सव
छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्र (ऑरिक) मध्ये नवीन भूखंड वाटपास मंजूरी
शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना उच्च न्यायालयाचा दिलासा निषेधाचे पत्र ही ‘बदनामी’ नव्हे !
अंजनी येथे शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली शेतकऱ्यांचा विरोध बघून मोजणी अधिकाऱ्यांचा गावातून काढता पाय..!
ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा अवघ्या 5 तासात उघडकीस ; सपोनि अक्षय सोनवणे आणि स्टाफची धडाकेबाज कामगिरी