शिक्षकाची विद्यार्थ्याला अमानुष मारहाण..!
On
आधुनिक केसरी न्यूज
ब्रह्मपुरी : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगली येथील इयत्ता पहिल्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने वर्गात दार बंद करून अमानुषपणे मारहाण केल्याची घटना काल दिनांक २० ऑगस्ट २०२५ बुधवारला घडली. शिक्षकाच्या भीतीमुळे सदर विद्यार्थ्याने घडलेली घटना आज पालकांसमोर उघडकीस आणली आहे. यात विद्यार्थ्यांच्या पाठीवर अनेक व्रण उमटले असून, याचे फोटो सोशल मीडिया वरील अनेक ग्रुपवर धडकत आहेत. सदर शिक्षकाने आठ ते दहा मुलांना मारहाण केल्याची व शिक्षकावर कारवाई करण्याची चर्चा व्हायरल होत आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
25 Aug 2025 17:00:30
आधुनिक केसरी न्यूज रत्नपाल जाधव मुंबई : २५ ऑगस्ट गणपती सणात अहोरात्र झटणाऱ्या एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे...
Comment List