काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मातृशोक..!
On
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : राज्याचे माजी मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी कमलाबाई वडेट्टीवार यांची प्राणज्योत मालवली त्यांच्यावर उद्या दुपारी ३ वाजता नागपूर येथे अंत्यसंस्कार होणार आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
18 Aug 2025 21:58:41
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : राज्याचे माजी मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचे वृद्धापकाळाने...
Comment List