माऊलीच्या जन्मोत्सवा निमित्ताने व्हावी राज्यातील शाळेत पसायदानाची प्रार्थना ; मुख्यमंत्री फडणवीस याचे आदेश
On
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके
पैठण : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवा निमित्ताने महाराष्ट्र सरकारच्या वतीने सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सव सोहळा यंदा जन्मभुमी आपेगावी मोठ्या थाटात १३ ते २० अॉगस्ट या दरम्यान साजरा होत आसुन या सोहळचा आनंद द्विगणित व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने १४ अॉगस्ट रोजी राज्यातील सर्व शाळेत 'पसायदानाची, प्रार्थना करावी असे आदेश मुख्यमंत्री कार्यालयातुन पारीत करण्यात आले आहेत.त्यानिमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज जन्मभुमी आपेगावात आनंद व्यक्त होत आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
03 Aug 2025 16:46:20
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : दि.3 आकांक्षित जिल्हे व तालुके" कार्यक्रमांतर्गत 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत...
Comment List