माजी मुख्यमंत्रीयांच्या वाढदिवसानिमित्त जनसंपर्क अभियान डॉ.शशिकांत खेडेकर यांचा स्तुत्य उपक्रम 

माजी मुख्यमंत्रीयांच्या वाढदिवसानिमित्त जनसंपर्क अभियान डॉ.शशिकांत खेडेकर यांचा स्तुत्य उपक्रम 

आधुनिक केसरी न्यूज 

देऊळगाव मही : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा लाडके भाऊ 
 शिवसेना मुख्य नेते मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री, यांच्या वाढदिवसानिमित्त मा.ना.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब, केंद्रीय मंत्री, आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य राज्यमंत्री, भारत सरकार तथा खासदार बुलडाणा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली मा.खा श्री. श्रीकांतजी शिदे साहेब,  मा.श्री. संजयजी मोरे साहेब, सचिव शिवसेना यांच्या सुचनेनुसार, सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघातील २१४ गावांचा जनसंपर्क दौरा माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर  हे 9 फेब्रुवारी रोजी  मा जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन  सुरुवात करणार आहे  तर समारोप उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे   यांच्या उपस्थितीत होणार आहे 

या अभियानात शिवसेना शाखाबांधणी,शिवसेना सदस्य नोंदणी अभियान (शिवकार्य) राबविण्यात येणार आहे. शिवसेना परिवाराचे सदस्य होण्याकरिता मो. 7703077030 या क्रमांकावर मर कॉल SMS द्वारे येणाऱ्या लिंक वर माहिती भरून शिवसेनेचे अधिकृत सदस्य होण्याचे आव्हानही डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी केले आहे सर्व सामान्य जननेता तसेच शेतकरी बाधवांना महसुली कागदपत्रे काढण्यासाठी लागणारा विलंब टाळण्यासाठी, एकाच ठिकाणी अंग्रीस्टंक फार्यर आयडी साठी, रेशनकार्ड मध्ये नवीन नाव सामाविष्ठ करणे तसेच रेशनकार्डमधून नाव वेगळे करणे, प्रमाणपत्र, डोमेसाईल, नॉनक्लिमरियर,उत्पत्राचा दाखला, पी.एम किसान योजना, पी.एम. नीधी फण्ड, आयुष्यमान भारत, श्रावणबाळ मानधन योजना, संजय गांधी निराधार विधवा मानधन योजना, इत्यादी प्रमाणपत्रांसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रांची माहिती गावातील शिवसेना नेते अथवा शाखा प्रमुखाकडे उपलब्ध राहतील . लाभार्थी यांनी आवश्यक ती कागदपत्रे  शिवसेना नेते अथवा शाखा प्रमुखाकडे जमा करावी.  जेथे कैम्प होईल तेथे सदरहू कागदपत्रे जमा करावी. कागदपत्रे उपलब्ध झाल्यानंतर गावांमध्ये अथवा सोयीनुसार विभाग निहाय कॅम्प प्रलावून कागदपत्रांची माहिती घेवून प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार असल्याचे देखील डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी सांगितले

या जनसंपर्क अभियान व आभारामध्ये सदर गांवातील समस्या व शेतकऱ्यांच्या समस्या सुध्दा जाणून घेतल्या जातीन,
मातृतिर्थ सिंदखेड राजा वि.स.म. संघामध्ये सन २०१४ ते २०19या कालावधीमध्ये आमदार असतांना व सन २०११ ते २०२४ या कालावधीमध्ये आमदार नसतांनासुध्दा मागील गेल्या २० ३० वर्षात जेवही विकास कामें झाली नसतील त्यापेक्षा कितीतरी पट विकास निधी आणुन प्रचड विकास केला याची जाणीव या मतदार संघातील जनतेला असुन, सर्वसामान्य जनतामान्य करते. मतदार संघातील जनतेच्या सतत संपकांत राहिलो, सुख दुखात सामिल झालो, कोणत्याही प्रकारे जाती-पातीचे राजकारण केले नाही जो येईल त्याचे काम केले, सर्व समाजाच्या गावामध्ये विकासकामे काठी कोणताही जातीभेद कधीही केला नाही तरी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला. हे करत असतांना माझे काय चुकले ? कोठे चुकले? याबावत गावकरी व कार्यकर्ते यांच्यासोवत चर्चा करुन आत्मचिंतन करणार असल्याचे डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी सांगितले 

त्यामुळे गावांगावामध्ये जेव्हा जनसंपर्क अभिमान व आभार यात्रा होईल त्या तारखेला व त्या वेळेला गावकऱ्यांनी व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहनही डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

गडचांदूरात शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात तिसरी आघाडी श्रीतेज प्रतिष्ठानचे निलेश ताजणे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गोंडवाना पक्षाचा पाठिंबा  गडचांदूरात शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात तिसरी आघाडी श्रीतेज प्रतिष्ठानचे निलेश ताजणे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गोंडवाना पक्षाचा पाठिंबा 
आधुनिक केसरी न्यूज गडचांदूर : गडचांदूर येथे ॲड. वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनात तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली आहे . नगराध्यक्ष...
पाचोर्‍यात शिंदे गटाकडून नगरपालिकेला  लोकनियुक्त नगराध्यक्ष पदा साठी सुनिता किशोर पाटील व २८ नगरसेवक यांचे उमेदवारी अर्ज दाखल
माऊलीच्या  मुखकमलावर पहिल्या दिवशी सुर्य दर्शन;आपेगावात भाविकांची गर्दी..!
१२ वर्षीय ४ विद्यार्थिनींवर शिक्षकानेच केले लैंगिक अत्याचार! सोलापूरच्या न्यायालयाने शिक्षकास ठोठावली मरेपर्यंत जन्मठेप
अंबड तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; रुई येथे वासराचा बळी वनविभागाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप
वडिलांच्या अंत्यविधीला गेल्यावर रडताना लेकीचा हार्ट अटॅकने मृत्यू परिसरात हळहळ
कितीही सांगा, आम्ही फसणारच! सोलापुरातील ६९ वर्षीय भूसार व्यापाऱ्याला सायबर गुन्हेगारांकडून ४१ लाख रुपयाचा गंडा; ‘