जय भवानी गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर..!

जय भवानी गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर..!

आधुनिक केसरी न्यूज 

जगदीश राठोड 

मंठा : शिवसेना पुरस्कृत जय भवानी गणेश मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. पाटील बोराडे व तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी मंडळाच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. बैठकीस शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा शिव उद्योग जिल्हाध्यक्ष प्रल्हादरावजी बोराडे, तुळशीरामजी कुहीरे, नगरसेवक अचित नाना बोराडे, विष्णुपंत चव्हाण यांच्यासह मंठा शहरातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

अध्यक्षपदी नानासाहेब बोराडे,
 स्वागताध्यक्षपदी कृष्णा बोराडे, तर उपाध्यक्षपदी भगवान गायकवाड, महादेव खरात, अक्षयदीप वाघमारे, इद्रिस कुरेशी, सचिन गायकवाड व निलेश शिंगणे यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्षपदी संदीप बोराडे व पप्पू शेठ दायमा, सचिवपदी मोरेश्वर बोराडे व लिंबाजी बोराडे, सहसचिवपदी नितीन मोरे व विकास घनवट यांची नियुक्ती झाली.

खजिनदारपदी फिरोज पठाण, गोविंद बोराडे, अजय खंदारे व अक्षय पंडित, तर व्यवस्थापकपदी राज पोटे, भगवान बोराडे, सचिन काळे, पप्पू शेजुळ, अमोल वीरकर, करण बोराडे व रवि डहाळे यांची निवड झाली. बैठकीस दत्तात्रय बोराडे, योगेश गंणगे, पांडुरंग बोराडे, वीर गायकवाड, अतुल वरकड तसेच मंठा शहरातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जय भवानी गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर..! जय भवानी गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर..!
आधुनिक केसरी न्यूज  जगदीश राठोड  मंठा : शिवसेना पुरस्कृत जय भवानी गणेश मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. पाटील...
ओबीसी आंदोलकांचे उपोषण पोलिसांनी रोखले; वडीगोद्रीत तणाव
उमरी दहीहंडी उत्सवाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे-कैलासभाऊ देशमुख गोरठेकर यांचे नागरिकांना आवाहन
अधिवक्ता परिषदेतर्फे जामीन व अटकपूर्व जामिनावर अभ्यासपूर्ण व्याख्यान
चंद्रपूरच्या अधीरने देशात पटकावला पाचवा क्रमांक; श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!
मनोज जरांगेंनी पाणी अन् सलाईन सोडले! आंदोलनाचा आज नववा दिवस
जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाज आक्रमक; गंगापुरात रास्ता रोको