चिमुकल्यांच्या हातात तिरंगा; भोकरदनमध्ये देशभक्तीचा जल्लोष..!
On
आधुनिक केसरी न्यूज
अमोल शिंदे
भोकरदन : दि. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा उत्साह मोठ्यांपुरता मर्यादित न राहता चिमुकल्यांमध्येही पाहायला मिळाला. हातात छोटासा तिरंगा, चेहऱ्यावर निरागस हास्य आणि मनात देशभक्तीची भावना घेऊन चिमुकले मोठ्या उत्साहात टिपलेले छायाचित्र.. तसेच कुणाच्या हातात छोटा ध्वज, तर कुणाच्या चेहऱ्यावर तिरंग्याचे रंग... या मनमोहक दृश्यामुळे भोकरदन शहरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणखी द्विगुणित झाला.चिमुकल्यांच्या हातातील तिरंगा जणू देशाच्या उज्ज्वल भविष्याचीच झलक दाखवत होता. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
15 Aug 2026 08:04:15
आधुनिक केसरी न्यूज अमोल शिंदे भोकरदन : दि. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा उत्साह मोठ्यांपुरता मर्यादित न राहता चिमुकल्यांमध्येही पाहायला मिळाला. हातात...

Comment List