कोयना धरण क्षेत्रात भूकंप..!
On
आधुनिक केसरी न्यूज
नितीन राजे
सातारा : जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात ३० सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र हेळवाक गावाच्या नैऋत्येस कोयेना धरणापासून ४ किमी अंतरावर, ५ किमी खोलीवर होते. या भूकंपाचा कोयना धरणावर कोणताही परिणाम झाला नाही व कोठेही हानी झाली नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अधिक माहितीःतीव्रताः ३.४ रिश्टर स्केल. वेळ: ३० सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजून ९ मिनिटे. केंद्रबिंदू: कोयना खोऱ्यात, हेळवाक गावाच्या नैऋत्येस ६ किमी अंतरावर आणि कोयना धरणापासून ४ किमी अंतरावर.खोलीः ५ किलोमीटर.परिणामः कोयना व परिसरातील गावांमध्ये हा भूकंप जाणवला असला तरी, धरणाला व परिसराला कोणताही धोका पोहोचलेला नाही.प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
02 Oct 2025 16:54:56
आधुनिक केसरी न्यूज सुधीर गोखले कवलापूर : येथील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा प्रस्तावित विमानतळ प्रश्नी काल मुंबई येथे मंत्रालयामध्ये उद्योगमंत्री...
Comment List