पुराचे संकट ओसरत नाही तोच पैठणशहर ग्रामीण भागात जमिनीतुन गुढ आवाज
On
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके
पैठण : पुराचे संकट ओसरत नाही तोच पैठणशहर ग्रामीण भागात जमिनीतुन दुपारी 2 वाजुन 45 मिनीटांनी गुढ आवाज झाल्याने नागरीकात प्रचंड भिती निर्माण झाले. शहरातील तसेच ग्रामीण भागातही हा आवाज बहुतेक नागरिकांनी ऐकला असुन घराच्या खिडक्या हदरल्या असल्याची आपेगाव येथील शेतकरी प्रविण औटे यांनी प्रत्यक्षदर्शी आवाज ऐकला आसल्याची माहीती दिली. काही जनाच्या मते भूकंप झाल्या सारख वाटलं आवाज झाला आणि हादरल्या सारख झाले जायकवाडीच्या पाण्यामुळे पैठण शहर तसेच गोदाकाठच्या गावात पुराची भिती असताना आता मंगळवारी दुपारी गुढ आवाजाने नागरीकात पुन्हा भितीचे वातावरण झाले. यापुर्वीही असाच गुढ आवाज शहर तथा ग्रामिण भागात झाला आहे परंतू याचा शोध काही शासन प्रशासनाला लागलाच नाही.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
02 Oct 2025 16:54:56
आधुनिक केसरी न्यूज सुधीर गोखले कवलापूर : येथील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा प्रस्तावित विमानतळ प्रश्नी काल मुंबई येथे मंत्रालयामध्ये उद्योगमंत्री...
Comment List