राजकीय
राजकीय 

आगमी विधानसभा निवडणूक सर्व ताकतिनिशी लढवणार ; सौ.आशाताई शिंदे

आगमी विधानसभा निवडणूक सर्व ताकतिनिशी लढवणार ; सौ.आशाताई शिंदे   आधुनिक केसरी न्यूज धोंडीबा मुंडे   कंधार : तालुक्यातील फुलवळ सर्कल मधील शेकापुर येथे काल दि.२३ जून रविवारी जनसंवाद बैठकीचे आयोजन शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद बैठक संपन्न झाली,      
Read More...
राजकीय 

 देवेंद्र फडणवीसांनी पुराव्यासह 'असे' केले काँग्रेसचे तोंड बंद ; फेकन्यूज आणि फेक नरेटिव्हची जणू फॅक्टरीच...

 देवेंद्र फडणवीसांनी पुराव्यासह 'असे' केले काँग्रेसचे तोंड बंद ; फेकन्यूज आणि फेक नरेटिव्हची जणू फॅक्टरीच... आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : काँग्रेसने आता बातमी पसरविली की, आताच्या सरकारने पाणीपट्टीत 10 पट वाढ केली.पण, खरोखर ही वाढ केली कुणी.? 29 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाने (एमडब्ल्यूआरआरए) एक आदेश जारी केला आणि त्यानुसार ही दरवाढ...
Read More...
राजकीय 

मोठी बातमी : अटल सेतुचे काम निकृष्ट दर्जाचे, तीन महिन्यातच रस्त्याला भेगा, रस्ता एक फुट खचला

मोठी बातमी : अटल सेतुचे काम निकृष्ट दर्जाचे, तीन महिन्यातच रस्त्याला भेगा, रस्ता एक फुट खचला आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतुचे उद्घाटन करण्यात आले त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फुट खाली खचला आहे. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा...
Read More...
राजकीय 

Braking News : ईव्हीएमवर भाजपा उमेदवारांचाही आक्षेप

Braking News : ईव्हीएमवर भाजपा उमेदवारांचाही आक्षेप आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने जनतेला वा-यावर सोडून सत्ताधारी मजा मारत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे, महागाई, बेरोजगारीने लोकांना जगणे कठिण झाले आहे. सरकारने बियाणे आणि खतांचा काळाबाजार करून शेतक-यांची लूट सुरु...
Read More...
राजकीय 

अजितदादांच्या राष्ट्रवादीची जास्त भीती वाटत असल्यानेच विरोधकांकडून बदनामीची मोहीम !

अजितदादांच्या राष्ट्रवादीची जास्त भीती वाटत असल्यानेच विरोधकांकडून बदनामीची मोहीम ! आधुनिक केसरी न्यूज  अकोले : फळे धरलेल्या झाडावरच दगड जास्त मारले जातात. विरोधकांना आज सर्वाधिक भीती अजितदादांच्या राष्ट्रवादीची वाटत असल्याने त्यांच्या बदनामीची मोहीम विरोधकांकडून राबवली जातेय परंतु या सगळयांना चारीमुंड्या चीत करुन राष्ट्रवादी काँग्रेस उभारी घेईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे...
Read More...
राजकीय 

पैशाच्या जोरावर विकत घेऊ पाहणाऱ्यांना त्यांची....नाना पटोलेंचा 'या' नेत्यावर हल्लाबोल

पैशाच्या जोरावर विकत घेऊ पाहणाऱ्यांना त्यांची....नाना पटोलेंचा 'या' नेत्यावर हल्लाबोल आधुनिक केसरी न्यूज  पनवेल : भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महाराष्ट्रातील लोकशाही व्यवस्थेला, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला बरबाद करण्याचे पाप केले आहे. सत्तेच्या व पैशाच्या जोरावर कोणालाही विकत घेऊ अशी प्रवृत्ती राज्यात बळवली आहे....
Read More...
राजकीय 

खळबळजनक आरोप....ओबीसी विरुद्ध मराठा वाद विकोपाला : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 

खळबळजनक आरोप....ओबीसी विरुद्ध मराठा वाद विकोपाला : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार  आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : महायुती सरकारने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे महापाप केले आहे. पुरोगामी महाराष्ट्राचे गतवैभव परत आणण्यासाठी व  दोन्ही समाजाचे समाधान होण्यासाठी राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांच्या मागणीप्रमाणे सरकारने जातनिहाय जनगणना करावी, केंद्र सरकारने नीट परीक्षेबाबत एसआयटी...
Read More...
राजकीय 

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे, संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथील गँलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यांची भेट घेतली.यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे,...
Read More...
राजकीय 

'एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र' हे ब्रीदवाक्य घेऊन राज्यव्यापी दौऱ्याचा झंझावात 

'एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र' हे ब्रीदवाक्य घेऊन राज्यव्यापी दौऱ्याचा झंझावात  आधुनिक केसरी न्यूज  अहमदनगर ; आजपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी दौऱ्याची व्यापकता लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर अजून वाढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या ताकदीवर महाराष्ट्रात शक्तीशाली  करायचा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अहमदनगर येथील आढावा बैठकीत केले.  'एकच...
Read More...
राजकीय 

नवनिर्वाचित खासदार सुनिल तटकरेंचा खळबळजनक आरोप : धार्मिक ध्रुवीकरण करत ...

नवनिर्वाचित खासदार सुनिल तटकरेंचा खळबळजनक आरोप :  धार्मिक ध्रुवीकरण करत ... आधुनिक केसरी न्यूज  दापोली : धार्मिक ध्रुवीकरण करत यावेळी निवडणूका लढल्या गेल्या आणि त्याचा अनुभव देशाने घेतला. अल्पसंख्याक, दलित, आदिवासी हे समाजघटक विरोधात गेलेले असतानाही महायुतीचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळेच ८२ हजाराचे मताधिक्य मिळाले हे माझ्या कामाचे...
Read More...
राजकीय 

विधानसभा संपर्क प्रमुखांनी घेतला कंधार-लोहा विधानसभेचा आढावा ; आगामी निवडणुकीसाठी सतर्क राहण्याचा दिला कानमंत्र..!

विधानसभा संपर्क प्रमुखांनी घेतला कंधार-लोहा विधानसभेचा आढावा ; आगामी निवडणुकीसाठी सतर्क राहण्याचा दिला कानमंत्र..! आधुनिक केसरी न्यूज धोंडीबा मुंडे                  कंधार: अपेक्षेप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत.त्याच धर्तीवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष कंधार-लोहा विधानसभेवर आपल्या पक्षाला उमेदवारी मिळावी यासाठी दावा करत आहे.याच अनुषंगाने शिवसेनेचे कंधार लोहा विधानसभा संपर्कप्रमुख.आशिष            
Read More...
राजकीय 

उद्याचा उष:काल कसा असेल यावर आता लक्ष केंद्रित करुया...!

उद्याचा उष:काल कसा असेल यावर आता लक्ष केंद्रित करुया...!    आधुनिक केसरी न्यूज  महाड : मला जातपात नाही... माझा एकच संग्रह आहे आणि तो म्हणजे माझा लोकसंग्रह... मी जमीनीवर पाय ठेवून काम करणे याला जास्त महत्व देतो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी...
Read More...