संदीप नांगरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश..!
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रा. सुनील मगरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, शिक्षक आमदार विक्रम काळे,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर व इतर पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सामाजिक न्याय विभागाच्या औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष पदी संदीप नांगरे यांची नियुक्ती करण्यात आली,सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुनील मगरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाट्न प्रसंगी नांगरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले,याप्रसंगी डॉ. मिलिंद आठवले, डॉ. शिलवंत गोपनारायण, सरपंच बालाजी कऱ्हाळे उपसरपंच ब्रम्हा कऱ्हाळे माजी उपसरपंच शिवाजी कऱ्हाळे पोलीस पाटील तुकाराम दळवी भानुदास कऱ्हाळे अंबादास कऱ्हाळे दत्ता कऱ्हाळे रंगनाथ कऱ्हाळे सखाराम पाटील ज्ञानेश्वर कऱ्हाळे पुंजाजी चव्हाण शंकर नाईक, भगवान जवादे व दशरथ जवादे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List