शैक्षणिक
शैक्षणिक 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ : वरिष्ठ सहायकपदी पदोन्नतीचा मार्ग मोकळा  

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ : वरिष्ठ सहायकपदी पदोन्नतीचा मार्ग मोकळा      आधुनिक केसरी न्यूज छत्रपती संभाजीनगर : वरिष्ठ सहायक पदी पदोन्नती देण्यास सांगणारा विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण, औरंगाबाद यांच्या आदेशावर मा उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. कवयित्री संत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील वरिष्ठ सहायक संतोष बाबूलाल चव्हाण यांच्या पदोन्नतीचा मार्ग...
Read More...
शैक्षणिक 

... मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का?

... मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? आधुनिक केसरी मुंबई  : राज्य सरकार राज्यातील शाळेमध्ये सीबीएसई सुरु करणार आहे मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचे काय होणार? यामुळे दक्षिण भारतात भाषेसाठी जे होते, ते योग्य आहे की काय? असा प्रश्न मला पडत आहे, असे...
Read More...
शैक्षणिक 

तंत्रज्ञानामुळे मानसिक तणाव वाढला : प्रा.डाॅ.सुरेश मोनी

तंत्रज्ञानामुळे मानसिक तणाव वाढला : प्रा.डाॅ.सुरेश मोनी आधुनिक केसरी पुणेः तंत्रज्ञानाने सध्या भारतासह जगाला भुरळ घातली आहे. सध्या जगात प्रत्येक महिन्यात नवीन बदल घडतो आहे. बदलाचा हा वेग प्रचंड असून त्याच्याशी जुळवून घेताना लोकांची दमछाक होताना दिसत आहे. एआय सारख्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे सातत्याने माहितीचा भडीमार मानवी मेंदूवर...
Read More...
शैक्षणिक 

भारतीय शिक्षण संस्था अमृत मोहोत्सव 10 जानेवारी पासून प्रारंभ

भारतीय शिक्षण संस्था अमृत मोहोत्सव 10 जानेवारी पासून प्रारंभ आधुनिक केसरी न्यूज  नवरगाव : स्थानिक भारतीय शिक्षण संस्थेच्या स्थापनेला या वर्षी पंचाहत्तर वर्ष पूर्ण होतं आहेत, त्याचे औचीत्य साधून 2025 हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्याचे संस्थेचे ठरविले आहे.  सदर अमृत महोत्सवाचा उदघाट्न सोहळा तसेच संस्थापक अध्यक्ष...
Read More...
शैक्षणिक 

मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय होणार..!

मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय होणार..! आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर  : मुल येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय व्हावे, यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी पाठपुरावा करून हा विषय लावून धरला. आता लवकरच हा विषय...
Read More...
शैक्षणिक 

जय हो.....भारतातून २३ वे तर राज्यातून ३ रे  ; CSMSS आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास NCISM व QCI चे 'ए' ग्रेड मूल्यांकन

जय हो.....भारतातून २३ वे तर राज्यातून ३ रे  ; CSMSS आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास NCISM व QCI चे 'ए' ग्रेड मूल्यांकन आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर  : कांचनवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयास केंद्र सरकारच्या अखत्यारितील भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली द्वारे  (NCISM, New Delhi) व भारतीय गुणवत्ता परिषद,...
Read More...
शैक्षणिक 

चंद्रपूर वन प्रबोधिनीला नागरी सेवा प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय थ्री स्टार मानांकन

चंद्रपूर वन प्रबोधिनीला नागरी सेवा प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय थ्री स्टार मानांकन आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : दि.18  राष्ट्रीय नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांच्या (NSCSTI) मानकानुसार चंद्रपूर वन प्रबोधिनीला 19 डिसेंबर 2023 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीकरीता उत्कृष्ट थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. चंद्रपूर वन प्रबोधिनीच्या नागरी सेवा प्रशिक्षणातील उत्कृष्टतेची दखल...
Read More...
शैक्षणिक 

बी.एन.एन.महाविद्यालयाला तिसऱ्यांदा नॅकद्वारे 'ए' दर्जा प्राप्त

बी.एन.एन.महाविद्यालयाला तिसऱ्यांदा नॅकद्वारे 'ए' दर्जा प्राप्त आधुनिक केसरी न्यूज  भिवंडी : दि. 29 जुलै. रोजी शहरातील सर्वात जुन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे बी. एन. एन. महाविद्यालयाला  नॅकद्वारे 'ए' दर्जा प्राप्त झाला आहे. नुकतीच नॅक समितीद्वारे महाविद्यालयाला भेट देण्यात आली होती....
Read More...
शैक्षणिक 

सरकार झोपा काढत आहे का? नाना पटोलेंचा सरकारला सवाल ...परराज्यातील विद्यार्थ्यांनी बोगस...

 सरकार झोपा काढत आहे का? नाना पटोलेंचा सरकारला सवाल ...परराज्यातील विद्यार्थ्यांनी बोगस... आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटच्या पेपर फुटीचे लोण महाराष्ट्रात आले असून याप्रकरणी लातूरमधून काही लोकांना अटक करण्यात आली आहे. पेपरफुटणे ही गंभीर बाब असून अशा पेपर फुटीमुळे शेकडो होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. अशा घटनांना आळा...
Read More...
शैक्षणिक 

४ महिन्यांपासून वेतन न मिळालेल्या शिक्षकास मिळाला न्याय !    

४ महिन्यांपासून वेतन न मिळालेल्या शिक्षकास मिळाला न्याय !     आधुनिक केसरी न्यूज        जालना : कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जि प जालना या ठिकाणी माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धुपे, प्रभारी वेतनअधिक्षक मकरंद सेवलीकर व माध्यमिक विभागातील संबंधित कर्मचारी तसेच मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारीआणि तक्रारदार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत
Read More...
शैक्षणिक 

Braking News : पेपरफुटीवर चर्चा करण्यासाठी लोकसभेतील कामकाज स्थगित करा

Braking News : पेपरफुटीवर चर्चा करण्यासाठी लोकसभेतील कामकाज स्थगित करा आधुनिक केसरी न्यूज  नवी दिल्ली  : राज्यातच नव्हे तर देशात सध्या नीट पेपर फुटी प्रकरण गाजत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बाजूला ठेवून नीट -युजी आणि युजीसी - नेट परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणावर चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार...
Read More...
शैक्षणिक 

परिवर्तनक्षम विज्ञान-तंत्रज्ञानाने राष्ट्राच्या प्रगतीला चालना : डॉ. एस. सोमनाथ

परिवर्तनक्षम विज्ञान-तंत्रज्ञानाने राष्ट्राच्या प्रगतीला चालना : डॉ. एस. सोमनाथ आधुनिक केसरी न्यूज  पुणे : "राष्ट्राच्या सर्वांगीण विकासात विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती महत्वपूर्ण ठरते. परिवर्तन घडविण्याची क्षमता असलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानात भारताने गेल्या काही वर्षांत गगनभरारी घेतली असून, आपला देश आत्मनिर्भर होण्यासह प्रगत तंत्रज्ञानाने समृद्ध होत आहे," असे प्रतिपादन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे...
Read More...