विद्यार्थ्यांचा पंतप्रधान मोदी यांच्याशी होणार थेट  संवाद; सरदार पटेल महाविद्यालयात २७ ऑगस्ट रोजी कार्यक्रम

विद्यार्थ्यांचा पंतप्रधान मोदी यांच्याशी होणार थेट  संवाद; सरदार पटेल महाविद्यालयात २७ ऑगस्ट रोजी कार्यक्रम

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ निमित्त विद्यार्थ्यांचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आभासी पद्धतीने थेट  संवाद साधण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि राष्ट्रीय सेवा योजना प्रादेशिक संचालनालय, पुणे यांनी सरदार पटेल महाविद्यालयाची निवड केलेली आहे. २७ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर यांनी केले आहे.

"Viksit Bharat Yuva Connect - National Sports Day 2026" या विशेष कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी पद्धतीने थेट संवाद साधणार आहेत. २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता महाविद्यालयाच्या अब्दुल शफी सभागृहात सदर कार्यक्रम होणार असून त्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

विद्यार्थ्यांचा पंतप्रधान मोदी यांच्याशी होणार थेट  संवाद; सरदार पटेल महाविद्यालयात २७ ऑगस्ट रोजी कार्यक्रम विद्यार्थ्यांचा पंतप्रधान मोदी यांच्याशी होणार थेट  संवाद; सरदार पटेल महाविद्यालयात २७ ऑगस्ट रोजी कार्यक्रम
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ निमित्त विद्यार्थ्यांचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आभासी पद्धतीने थेट  संवाद...
सिद्धेश्वर पॉईंटवर वाळूमाफियांचा तहसीलदारांच्या पथकावर हल्ला
सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना; काकाचा चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
तांत्रिकाच्या वेशात सरकारला जागविले; प्रहारचा शेतकऱ्यांसह ट्रॅक्टर मोर्चा
सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
म्हसवडमध्ये तरसांचा वावर; शेतकरी भयभीत, वनविभाग मात्र ‘कुंभकर्णी’ झोपेत!
लाच स्वीकारताना जिल्हा हिवताप कार्यालयातील दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक