Breking News : अकोल्याचे आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँग कडून पुन्हा धमकी; वडेट्टीवार यांनी लक्षवेधी माध्यमातून उपस्थित केला प्रश्न

Breking News : अकोल्याचे आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँग कडून पुन्हा धमकी; वडेट्टीवार यांनी लक्षवेधी माध्यमातून उपस्थित केला प्रश्न

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई :  2/7/2026पावसाळी अधिवेशन सुरू असताना अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना काल रात्री साडे आठ वाजता बिश्नोई गँग कडून पुन्हा धमकी आली. खंडणी दिली नाही तर हत्या करण्याची धमकी दिली. काँग्रेसचे नगरसेवक आकाश कावडे याला फोन करून साजिद पठाण यांनी आमचे ऐकले नाही तर आज २ जुलै रोजी दुपारी दोन वाजता तुम्हाला दाखवून देऊ अशी धमकी दिली.काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँग कडून ही दुसरी धमकी आली आहे. दोन दिवसापूर्वी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी माध्यमातून बिश्नोई गँग माध्यमातून धमक्या देत असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

इतवारा पोलिसांकडून धडक कारवाई ;6 हजार 500 प्रतिबंधित गोळ्या, ७७१ ग्रॅम गांजा जप्त इतवारा पोलिसांकडून धडक कारवाई ;6 हजार 500 प्रतिबंधित गोळ्या, ७७१ ग्रॅम गांजा जप्त
आधुनिक केसरी न्यूज  नांदेड : जिल्ह्यात अंमली पदार्थांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत इतवारा पोलिसांनी प्रभावी कारवाई करण्यात आली असून...
नवजात बालक विक्री प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करा ; भाजप महिला महानगर आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
Breking News : अकोल्याचे आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँग कडून पुन्हा धमकी; वडेट्टीवार यांनी लक्षवेधी माध्यमातून उपस्थित केला प्रश्न
नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी पाटील..! 
माजी आमदार जवळगावकर भाजपाच्या कळपात; नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे सवंगडी 
रिक्षा-बसचा अपघात, रिक्षाचालक गंभीर धाकलगावजवळील घटना; बसमधील २२ प्रवासी बचावले
पडोली अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी..!