खुशखबर लाडक्या बहिणीचे 3000 रुपये 'या' महिन्यात खात्यात जमा होणार..!

खुशखबर लाडक्या बहिणीचे 3000 रुपये 'या' महिन्यात खात्यात जमा होणार..!

आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी महत्वाची बातमी आहे. लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही, त्यामुळे आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत लवकरच सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. 

लाडकी बहिण योजना ही महायुती सरकारच्या सर्वात प्रभावशाली योजनांपैकी एक असून, योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 ची मदत दिली जाते. मात्र एप्रिल महिना संपूनही लाभार्थींना हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी पसरली असून, सरकारकडून स्पष्ट घोषणा न झाल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र काही मीडिया रिपोर्टनुसार, मे महिन्यात दोन्ही हप्ते म्हणजे एकूण ₹3000 एकत्रच लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. याआधीही फेब्रुवारी व मार्च महिन्याचे हप्ते एकत्र देण्यात आले होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अशोक चव्हाणानी घेतली जखमीची भेट..! अशोक चव्हाणानी घेतली जखमीची भेट..!
आधुनिक केसरी न्यूज  भोकर : लगत  गुरुवारी (ता १०)झालेल्या भीषण अपघातात  सात जण ठार झाल्याची माहिती  माजी मुख्यमंत्री तथा खासदार...
ट्रक व मॅजिकची समोरासमोर धडक सहाजण ठार..!
भोकर लगत कार अपघातात तीनजण जखमी बलुनमुळे प्राण वाचले
मराठा कुणबी जात प्रमाणपत्र; बैलपोळा असूनही शिबिरांना गर्दी माहिती,नोंदी बघून अर्ज केले दाखल
तलवाडा येथे ड्राॅ पद्धतीने सोळा सन साजरा; भावलाल किटे यांना मिळाला मान..!
अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची विचारपूस; तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भेट
MPSC च्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा, अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचा ‘खास’ असल्याने कारवाई करत नाही का?: हर्षवर्धन सपकाळ