खेर्डा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरणार : खा.संदिपान भुमरे
On
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके
पैठण : येथील नाथसागर धरण पुर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाचे १८ दरवाजे उघडून गोदावरीत विसर्ग करण्यात आला. परंतु आवक कमी झाल्याने धरणाचे दरवाजे शुक्रवारी बद करण्यात आले.
परंतु पैठण तालुक्यातील खेर्डा प्रकल्पात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असता संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांच्या आदेशानुसार शुक्रवारी खेर्डा प्रकल्पात पाणी सोडण्यात येणार आसल्याची माहिती पैठण येथील मराठी पत्रकार कार्यालयाच्या नुतन ईमारतीमधे भेट दिली व तालुक्यातील विविध विकास कामाची माहिती देण्यात आली.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar
Latest News
लोकभावना लक्षात घेता बाबुपेठ उड्डाणपुल उद्या 10 ऑक्टोबर ला वाहतुकीसाठी खुला करणार : आ.किशोर जोरगेवार
09 Oct 2024 14:29:57
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : बापूपेठ उड्डाणपुलाचे काम पुर्ण झाले आहे. मात्र लोकार्पण अभावी पुल नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही....
Comment List