साहित्य आणि साहित्यिक
साहित्य आणि साहित्यिक 

रंगपंचमी विशेष कविता ! तुझ्या रंगात भिजावे...

रंगपंचमी विशेष कविता ! तुझ्या रंगात भिजावे... आधुनिक केसरी  संजय जेवरीकर , पत्रकार कितीही रंगलो तरीरंगात भिजावे तुझ्या..एकमेकांच्या साक्षीनेरंगून जावे तुझ्यात... रंग प्रेमाचा गुलाबीतुझ्या स्पर्शाने समजला..पांढऱ्या शुभ्र आकाशीजगण्याचा सुर गवसला.. लाल छटा सूर्याचीतुझ्या भाळी प्रगटली..हिरव्या गालिच्यावरीकाया प्रसन्न दिधली......
Read More...
साहित्य आणि साहित्यिक 

छत्रपती संभाजीनगरात रंगणार राज्यस्तरीय काव्य समेंलन

छत्रपती संभाजीनगरात रंगणार राज्यस्तरीय काव्य समेंलन आधुनिक केसरी न्यूज छत्रपती संभाजीनगर : काळीज माझं साहित्य या  सामाजिक संस्थेमार्फत पहिले भव्य दिव्य मराठी राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा दि.४ जुन २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.  या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा....
Read More...
साहित्य आणि साहित्यिक 

विश्व कविता दिवस पर कवि कन्नूलाल विठ्ठोरे जी कि खास रचना

विश्व कविता दिवस पर कवि कन्नूलाल विठ्ठोरे जी कि खास रचना बंजर,स्मशान , खून से लथपथ  मानवता की आस  कविता      रुदन,चित्कार पुकार,गहरे जख्म का मरहम । कविता      निर्दई ,आसुरी   मानवता के   अपनत्व की झंकार कविता      जीवन का संगीत   संगीतमय जीवन  नौ रसो का परीपाक   कविता      सफेदपोश कितना भी   ओढले नकाब     कविता...
Read More...
साहित्य आणि साहित्यिक 

मराठी ही ज्ञानभाषा करण्यासाठी शासन वचनबद्ध : देवेंद्र फडणवीस

मराठी ही ज्ञानभाषा करण्यासाठी शासन वचनबद्ध : देवेंद्र फडणवीस    आधुनिक केसरी न्यूज  प्रमोद पाणबुडे वर्धा : कोणत्याही भाषेचे संगोपन होण्यासाठी तिचा वापर ज्ञानार्जनासाठी होणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान, विज्ञान आणि ज्ञानावर आधारीत सर्व क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी, मराठी ही ज्ञानभाषा करण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
Read More...
साहित्य आणि साहित्यिक 

Video : विद्रोही साहित्य संमेलनात 50 खोके एकदम ओके म्हणत शिरले कार्यकर्ते

Video : विद्रोही साहित्य संमेलनात 50 खोके एकदम ओके म्हणत शिरले कार्यकर्ते       आधुनिक केसरी न्यूज  अँकर - वर्ध्याच्या सर्कस मैदानावर सुरू असलेले विद्रोही मराठी साहित्य संमेलनात अभिनेत्री रसिका आगाशे यांचे भाषण सुरु असताना काही कार्यकर्त्यांनी गळ्यात खोके घालून सभा मंडपात प्रवेश केला. सभामंडपात प्रवेश केल्यावर व्यासपीठाजवळ आल्यावर तेथे सर्वच चकित झाले. व्यसपीठाजवळ...
Read More...
साहित्य आणि साहित्यिक 

तळमळीतूनच साहित्य व राजकीय नेतृत्वाची निर्मिती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे                  

तळमळीतूनच साहित्य व राजकीय नेतृत्वाची निर्मिती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे                            आधुनिक केसरी न्यूज  प्रमोद पाणबुडे वर्धा : जगण्याचे बळ देणारे साहित्यिक हे मुळात सामाजिक नेते असतात.जगण्याच्या तळमळीतून साहित्य आणि राजकीय नेतृत्व निर्माण होते. समाजाला दिशा देणाऱ्या या दोन्हींचे उगमस्थान साहित्यच आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील दिग्गजांच्या मार्गदर्शनाचा व सूचनांचा राज्यशासन कायम...
Read More...
साहित्य आणि साहित्यिक 

Video : ग्रंथदिंडीने दुमदुमली महात्मा गांधी साहित्य नगरी !

Video : ग्रंथदिंडीने दुमदुमली महात्मा गांधी साहित्य नगरी !    आधुनिक केसरी न्यूज  वर्धा  : 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज ग्रंथादिंडीने सुरवात करण्यात आली.सकाळी वर्धेच्या महात्मा गांधी पुतळ्यापासून या ग्रंथादिंडीला सुरवात झाली.ग्रंथदिंडीने  महात्मा गांधी साहित्य नगरी दुमदुमली.  लेझीम पताका, झाकी, अनेक दृश्य येथे पाहायला मिळाले, 10 शाळांचे...
Read More...
साहित्य आणि साहित्यिक 

स्पेशल : मी नसतांना______!

स्पेशल : मी नसतांना______!    आधुनिक केसरी  सागरकुमार झनके,मो.9822575244 भाऊ बहिन आणि वडीलांच्या सावलीला पारखी झालेली...पोरके पणाची सल कुठतली काळजात रूतलेली...आईच्या आधाराने मोठी झालेली तीची लेक...माय अन् लेकीची होत असलेली आगतीकता...आईचा आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी होत असलेला आक्रोश... माझ्या पाठीमाग माझ्या लेकराच काय होईल या...
Read More...
साहित्य आणि साहित्यिक 

रविवार विशेष : म्हसन्टीतली दारू_______

रविवार विशेष : म्हसन्टीतली दारू_______    आधुनिक केसरी सागरकुमार झनके,मो.9822575244 आमचं गाव भाऊलय चागल़ होतं...गावामंदी दारुचअजीबात नाव न्होतं... आता मात्र गावाचीकमालच झाली...दारू माऊली आमच्याशेजारीच आली... शेजारीच गावाच्यादुकान दारूचं थाटलं...गावातल्या लोकायले तेउलसक नाही पटलं... ज्याले त्याले वाटे...
Read More...
साहित्य आणि साहित्यिक 

Video : कल्लोळातही सहीसलामत राहण्यासाठी माध्यम साक्षरता, तारतम्य गरजेचे : अतुल पेठे 

Video : कल्लोळातही सहीसलामत राहण्यासाठी माध्यम साक्षरता, तारतम्य गरजेचे : अतुल पेठे  आधुनिक केसरी न्यूज  पुणे : "माध्यमे ही जशी जागृतीची साधने आहेत, तशी ती भीतीची दुकानेही आहेत. माध्यमांमधील हा कल्लोळ पूर्वीपासून आहे. त्यामुळे माध्यमांना दोष देण्याऐवजी त्यातले चांगले-वाईट समजून घ्यायला हवे. त्यासाठी तारतम्य बाळगत, मधली ओळ वाचत आपण माध्यम साक्षर व्हायला...
Read More...
साहित्य आणि साहित्यिक 

स्वातंत्रदेवता....

स्वातंत्रदेवता....    आधुनिक केसरी सागरकुमार झनके,गौलखेड,ता:जळगाव जा,9822575244     इंग्रजांनी भारत सोडला आम्ही स्वातंत्र्य झालो...आणि इथल्याच भांडवलदारांचे कायमचे गुलाम झालो... ते गुलामिच्या बेड्या  टाकत गेले,आम्ही त्या तोडीत आलो...त्यांनी स्वातंत्र्याच अजरमर गीत लिहलं,आम्ही तेच तालासुरात गात आलो... त्यांनी घोषणा...
Read More...
लेख  सण - उत्सव  कला  साहित्य आणि साहित्यिक 

नोकरदार बायकांचा श्रावणोत्सव

 नोकरदार बायकांचा श्रावणोत्सव आधुनिक केसरी  घरातली काम, ऑफिसच्या वेळा आणि सुट्ट्या ऍडजेस्ट करून घरातच मंगळागौर, हळदी कुंकू, सवाष्ण जेवू घालणं इत्यादी काम आपल्या घरातल्या घरात त्या करत असतात. यात परंपरा जपण्याएवढं समाधान असतं तितकंच काही क्षणांचा विरंगुळा मिळण्याचा अट्टाहासही असतो. पण सण साजरे...
Read More...