Video : लासूरला एम.आय.एम.चे रस्ता रोको आंदोलन 

Video : लासूरला एम.आय.एम.चे रस्ता रोको आंदोलन 

 

आधुनिक केसरी न्यूज 

गुलाब वाघ 

गंगापूर :  तालुक्यातील लासूर स्टेशन येथे एम.आय.एम पक्षाच्यावतीने आ. सतीश चव्हाण यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
             काही महिन्यांपूर्वी आ.सतीष चव्हाण यानी मोठ्या थाटामाटात लासूर स्टेशनच्या वॉर्ड क्रमांक एक व सहा तसेच मुस्लिम कब्रस्तानात सिमेंट व पेव्हरब्लॉकचे रस्तेचे उद्घाटन करण्यात आले होते मात्र अद्यापर्यंत काहीहि काम झालेले नसून कामाला सुरुवातही झालेली नसल्याने एम आय एम च्या वतीने आंदोलन करण्यात आले व शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक युसूफ शेख यांच्याकडे निवेदन देऊन रस्ता रोको आंदोलनाची सांगता करण्यात आली.
                   दरम्यान यावेळी अजित जाधव ता,ऊप अध्यक्ष,शहर अध्यक्ष योगेश साळवे, यूवा शहर अध्यक्ष अकरम बेग,जेष्ट नेते जूनेद शेख,राजेक सय्यद,छोटू पठान, अम्मू शेख आसिफ सय्यद,वसीम शेख, अनवर शेख,आसिफ शेख,अरशद शेख, यूवा शहर ऊप अध्यक्ष आतिफ शेख, शोसलमिडया अध्यक्ष शाहरूख शहा,अरबाज शहा, बब्बू लिङर बूरहान शेख,गफूर शेख,अकिल शेख ,शमी बागवान, तैसिफ शेख, रेहान शेख,जफर सय्यद, शेख मूशसू,जाफर शेख, सरफराज बागवान,भारत गायकवाड, विनोद बागूल  ऊपस्थित होते

अजित जाधव (तालुकापाद्यक्ष एम.आय.एम)

आ. सतीश चव्हाण व सार्वजनिक बांधकाम विभाग यानी ह्या आंदोलनांची दखल घ्यावी नसता लोकशाही पद्धतीने पुन्हा आंदोलन  करण्यात येईल आ. चव्हाण यानी मोठ्या थाटामाटात स्थानिक कार्यकर्ते घेऊन विकासकामे करण्याच्या उदघाट्नचा नुसता सपाटा आगामी विधानसभेची रंगीत तालीम करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे मात्र आमचा त्यास विरोध नाही मात्र सोशिअल मीडियावर उदघाट्नचा गाजावाजा केला जातं आहे प्रत्यक्षात काम करून दाखवा नसता पुन्हा व्यापक आंदोलन करण्यात येईल.

,

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

प्रेमजाळ्यात अडकवून तरुणाकडून लाखोंची उकळपट्टी; पैशांसाठी विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न प्रेमजाळ्यात अडकवून तरुणाकडून लाखोंची उकळपट्टी; पैशांसाठी विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रकांत पतरंगे  गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी येथे प्रेमसंबंधाच्या आडून एका तरुणाला जाळ्यात अडकवून त्याच्याकडून लाखो रुपयांची उकळपट्टी...
श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी
गिझरच्या विद्युत धक्क्याने तरुण व्यावसायिकाचा मृत्यू; गडचिरोलीत शोककळा
नांदेड येथे टोळी युद्धाचा भडका: तीन गुन्हेगारांचा खुन 
गॅस टँकरमधून अवैधरीत्या गॅसची चोरी; पुरवठा विभागाची टोळीवर कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त
सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी  
रेतीने भरलेल्या टिप्पर ने महिलेला उडविले  महिलेचा घटनास्थळीच मृत्यू तर नाबालिका गंभीर