चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदावर प्रथमच महिला विराजमान होणार वसूमना पंत यांची नियुक्ती 

चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदावर प्रथमच महिला विराजमान होणार वसूमना पंत यांची नियुक्ती 

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : 2/4/2026 जिल्हाच्या जिल्हाधिकारी पदावर प्रथमच महिला नेतृत्वाला संधी मिळत असून २०१७ च्या बॅचच्या अधिकारी असलेल्या वसूमना पंत यांची चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पूर्वी नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. चंद्रपूर चे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता नव्या दमाच्या महिला आयएएस अधिकारी म्हणून वसुमना पंत या प्रथमच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावर विराजमान होत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदावर प्रथमच महिला विराजमान होणार वसूमना पंत यांची नियुक्ती  चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदावर प्रथमच महिला विराजमान होणार वसूमना पंत यांची नियुक्ती 
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : 2/4/2026 जिल्हाच्या जिल्हाधिकारी पदावर प्रथमच महिला नेतृत्वाला संधी मिळत असून २०१७ च्या बॅचच्या अधिकारी असलेल्या...
चंद्रपूर जिल्ह्यासाठी 1 व 3 एप्रिल रोजी येलो अलर्ट तर 2 एप्रिल ला ऑरेंज अलर्ट
नाशिक–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुन्हा भीषण अपघात मद्यधुंद; कंटेनर चालकाकडून दोन वाहनांना धडक, तिघे जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक
पत्रकारांच्या आक्रमकतेमुळे आणि उपोषणाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनास जाग
माओवादाविरुद्ध  लढा दिलेल्या सी-60 जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-60 पदक’ देण्यात येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगावी वडाचे झाड कोसळल्याने गावाचा संपर्क तुटला!