पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगावी वडाचे झाड कोसळल्याने गावाचा संपर्क तुटला!

पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगावी वडाचे झाड कोसळल्याने गावाचा संपर्क तुटला!

आधुनिक केसरी न्यूज 

दादासाहेब घोडके

 पैठण : सोमवारी सायंकाळी एक तास वादळी वारे, आणि मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगावचा संपर्क तुटला, गावात प्रवेश करणार्या मेन रोड वरील सुमारे  पंचवीस वर्षापुर्वीचे  वडाचे मोठे झाड वार्यामुळे कोसळल्याने  गावात जाण्याचा मार्ग बंद झाला. सध्या फळधारणेला आलेल्या मोसंबीचे फळ गारपीट मुळे फटका बसुन नुकसान झाले. तसेच आंबा फळाचे जवळपास 60 टक्के मोठे नुकसान झाले. फळे गळणे,वार्यामुळे फांद्या तुटणे यामुळे चालू हंगामासोबतच पुढील बहारावरही परिणाम  झाला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
आधुनिक केसरी न्यूज    छत्रपती संभाजीनगर : दि.३०(जिमाका)- घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होऊन स्थिती पुर्वपदावर आणण्यासाठी कठोर उपाययोजना राबवा. कोणत्याही...
पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगावी वडाचे झाड कोसळल्याने गावाचा संपर्क तुटला!
पोलीस प्रशासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अनधिकृत कीटकनाशकांचा 5 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ; मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानीत
राजकीय अस्तित्व संपलेल्या माजी आमदार धोंडगे यांची शिवराज, दिलीप या पुत्रांसाठीची आजची  शेवटची धडपड
रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, खरात प्रकरण भोवलं
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुकवर बनावट प्रोफाइल; नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न, सायबर तपास सुरू