पाचोर्यात शिंदे गटाकडून नगरपालिकेला लोकनियुक्त नगराध्यक्ष पदा साठी सुनिता किशोर पाटील व २८ नगरसेवक यांचे उमेदवारी अर्ज दाखल
On
आधुनिक केसरी न्यूज
पाचोरा : दिनांक १७/११/२०२५ रोजी शिंदे गटाकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा २८ नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यावेळी असंख्य शिवसेना कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते फॉर्म दाखल करण्यासाठी भव्य रॅली काढून अर्ज दाखल करण्यात आले यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी सुनिता किशोर पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला यावेळी पाचोरा व भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील मा . नगराध्यक्ष संजय गोहिल उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील प्रवीण भाऊ ब्राह्मणे हे उपस्थित होते
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
17 Nov 2025 15:39:31
आधुनिक केसरी न्यूज पाचोरा : दिनांक १७/११/२०२५ रोजी शिंदे गटाकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा २८ नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले...

Comment List