भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा वतीने निषेध आंदोलन
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी व त्यांच्या आई यांच्यावर AI प्रणाली चा गैरवापर करून काँग्रेस पार्टी बिहारच्या वतीने मोदीजी व त्यांच्या आई चा अपमानकारक असा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे आणि तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. याचा जाहीर निषेध म्हणून, माननीय भाजपा प्रदेशाध्यक्षा व आमदार चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार माजी खासदार राष्ट्रीयआयोग ओबीसी अध्यक्ष, मा, श्री, हंसराज भैय्या अहिर व लोकप्रिय आमदार श्री, किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री, सुभाषभाऊ कासंगोटूवार यांच्या सहकार्य ने महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सौ छबूताई वैरागडे यांच्या नेतृत्व खाली दि.13/09/2025 रोजी जठपुरा गेट चंद्रपूर काँग्रेसच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले भाजपा महिला मोर्चा सर्वांचे सहकार्य विधानसभा प्रमुख वंदना हातगावकर मंडळ अध्यक्ष स्वप्नील डुकडे, रवि भाऊ जोगी सुभाष आदमने, प्रदीप किरमे विठ्ठलजी डुकडे युवा मोर्चा मयूर वाढई सुमित बेले,राकेश बोंमनवार, अक्षय घोटेकर,पुष्पा उराडे मंजुश्री कासंगोटूवार प्रज्ञा गदेवार, सुवर्णा लोखडे माजी नगरसेविका वनिता डुकडे,शीतल आत्राम, सायली येरणे निलिमा वनकर कल्पना शिंदे, कल्पना गिरटकर कौशल खान अनिता झाडें,छाया चवरे, सोनाली इटनकर सीमा मडावी, रेणुका येरणे,रिना साखरकर, वर्षा सोमलकर,दिक्षा सातपुते,सुप्रिया सरकार पराग मलोडे रोहित भट शेखर शेट्टी,सुनीता मोहुर्ले शीतल कपाटे आशा बेले, सई रामटेके मनोज अंबारे,,अभिनय कोपुलवार रामभाऊ जन्गम, मंगेश अहिरकर, विनोद पेल्लीवार संतोषी भिवणकर, रुपाली तोंडरे, प्रिती मसराम आशा, मेश्राम, संपूर्ण चंद्रपूर शहर महानगर भाजपा सर्व पदाधिकारी व महिला मोर्चा,कारकर्ते यांची आंदोलनास उपस्थिती होती.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List