जनावरांची निर्दय वाहतूक करणारा ट्रक गोरक्षकांच्या मदतीने डोणगाव पोलिसानी पकडला..!

जनावरांची निर्दय वाहतूक करणारा ट्रक गोरक्षकांच्या मदतीने डोणगाव पोलिसानी पकडला..!

आधुनिक केसरी न्यूज

ज़ैनुल आबेद्दीन

डोणगाव : दिनांक 9 सप्टेंबर रोजी एका वाहनात गाई कंपनीत असल्याचे डोणगाव येथील गोरक्षकांच्या निदर्शनास आल सदर प्रकार डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी माहिती घेत सदर वाहनाची विचारपूस करून पाहणी केली असता त्यात 15 गाई क्रूरपणे वाहतूक करत असल्याचे उघडकीस आले . मिळालेल्या माहितीनुसार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी संशयित ट्रक (क्रमांक MH 19 CY 7931) तपासला असता विजय भाजन मान राहणार मालेगाव जातपांडे तालुका मालेगाव चव्हाण राहणार ज्योती नगर धानोरी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ हे गायी–वासरे कोंबून निर्दयपणे वाहतूक केली जात असल्याचे समोर आले. या कारवाईत अंदाजे १५ गायी–वासरे जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत तब्बल १लाख ४५ हजार रुपये असल्याचे अंदाजात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी डोणगाव पोलिस ठाण्यात विजय भागचंद मान व हजू बबलू चव्हाण यांच्याविरुद्ध प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली असून आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून जनावरांवरील क्रूरतेविरोधात पोलिसांची धडक भूमिका अधोरेखित झाली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जनावरांची निर्दय वाहतूक करणारा ट्रक गोरक्षकांच्या मदतीने डोणगाव पोलिसानी पकडला..! जनावरांची निर्दय वाहतूक करणारा ट्रक गोरक्षकांच्या मदतीने डोणगाव पोलिसानी पकडला..!
आधुनिक केसरी न्यूज ज़ैनुल आबेद्दीन डोणगाव : दिनांक 9 सप्टेंबर रोजी एका वाहनात गाई कंपनीत असल्याचे डोणगाव येथील गोरक्षकांच्या निदर्शनास...
मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचे होणार नुकसान
वाघाने केला शेतकऱ्यावर हल्ला..!
शक्तिपीठ महामार्गाचे अग्रणी नदीत केले विसर्जन..!
पुनर्वसीत लिंबायतवासीय भोगात आहेत नरक यातन चाळीस वर्ष होऊनही मूलभूत सुविधा पासून वंचित
गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात गोळीबार नाना पेठेत तरुणाची हत्या
मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली देशातील पहिली टेस्ला कार