आर्थिक परिस्थितीवर मात करत सुभाष बारसे सी.ए. परीक्षा उत्तीर्ण
On
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : नुकत्याच जाहीर झालेल्या चार्टड अकाउंटट परीक्षेत सुभाष दत्तू बारसे तीनशे पैकी एकशे पन्नास गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहे वैजापूर तालुक्यातील दहेगावं येथील असलेले सुभाष बारसे यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावीच पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी शहरात येऊन शासकीय वसतिगृहात राहून देवगिरी महाविद्यालयातुन पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले याच दरम्यान ते सी. ए.परीक्षेच्या तयारीस लागले घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला, मात्र त्यांनी आपला संघर्ष कायम ठेवत अखेर यश संपादन केले या बद्दल प्रा. गणेश पानझडे,मारोती राऊत, सोमनाथ वाघमारे, कपिल बागुल, मिलिंद खरात, विशाल भिसे,धनंजय गाडेकर, स्वप्नील सरतापे, बिलाल शेख, गणेश वाघ,विकास भिसे आदींनी अभिनंदन केले आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
08 Jul 2025 15:22:05
आधुनिक केसरी न्यूज गोंदिया : जिल्ह्याला आज 8 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असतानाच सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे....
Comment List