गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्याबाबत सतर्कतेचा इशारा
On
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : दिनांक 7 जुलै 2025, दुपारी 3:00 वाजता गोसीखुर्द प्रकल्प स्थळावरुन प्राप्त माहितीनुसार सध्या धरणातून वैनगंगा नदीपात्रात पूर नियंत्रणासाठी 1200 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार हा विसर्ग टप्प्याटप्प्याने 6000 क्युमेक्स पर्यंत वाढवला जाऊ शकतो.
वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याने नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी व सतर्क राहावे. नदीपात्रात अवागमण करु नये ही विनंती.*
*जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष*
गडचिरोली द्वारे करण्यात आली आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
07 Jul 2025 19:22:41
आधुनिक केसरी न्यूज छत्रपती संभाजीनगर : वीकॅन एन्व्हायर्नमेंट वेल्फेअर असोसिएशन आणि हर्ष ऍग्रो केअर यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त वाळूज...
Comment List