जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले
On
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके
पैठण : जायकवाडी धरणाचे 27 पैकी 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या गोदावरी नदीपात्रामध्ये 9 हजार 432 क्युसेक्स याप्रमाणे जलविसर्ग केला जात असल्याची धरण नियंत्रण कक्षातुन देण्यात आली.
मंगळवार दि,१० दुपारी साडे अकराच्या सुमारास आणखी सहा दरवाजे उघडण्यात आले. प्रकल्पाच्या 27 पैकी 13, 224, 15, 22, 17 आणि 20 क्रमांकाचे दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले. अशा प्रकारे 27 पैकी 18 दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रामध्ये 9 हजार 432 क्सुसेक्सचा विसर्ग सुरू आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
15 Jan 2026 10:56:02
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : दि. 14 जानेवारी 2026 आज रात्री सुमारे 8.40 वाजताच्या सुमारास बंगाली कॅम्प परिसरात धक्कादायक घटना...

Comment List