शिवसेना
महाराष्ट्र  राजकीय 

‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात

‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत… Continue reading ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात
Read More...
महाराष्ट्र  राजकीय 

नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार

नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणचे आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता त्या जामिनावर बाहेर असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरे यांना आव्हान देणारे वक्तव्य केले आहे. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाने… Continue reading नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार
Read More...
महाराष्ट्र  राजकीय 

किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला अनेक कंपन्यांकडून कोट्यवधींचा निधी; संजय राऊतांचा आरोप

किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला अनेक कंपन्यांकडून कोट्यवधींचा निधी; संजय राऊतांचा आरोप मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी ट्वीट करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला ईडी, इनकम टॅक्सच्या रडारवर असलेल्या अनेक कंपन्यांनी कोट्यवधींचा निधी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी ट्विट करत केला आहे. तसेच अनेक दावेही संजय राऊतांनी केले आहेत. Kirit ka Kamal! 2013-14:Kirit… Continue reading किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला अनेक कंपन्यांकडून कोट्यवधींचा निधी; संजय राऊतांचा आरोप
Read More...
महाराष्ट्र  राजकारण 

भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याचा प्रश्‍न उपस्थित केल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी जरी हा मुद्दा सामाजिक असल्याचे सांगितले असले तरी याचे राजकीय पडसाद राज्यात उमटत आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय… Continue reading भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला
Read More...
महाराष्ट्र  राजकारण 

महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणार्‍या सर्व निवडणुका एकत्र लढवणार : संजय राऊत

महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणार्‍या सर्व निवडणुका एकत्र लढवणार : संजय राऊत पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही, तर राष्ट्रीय स्तरावरच्या इतर निवडणुकाही एकत्र लढण्यासंदर्भात तीन पक्षात एकमत झाले. त्यामुळे महाविकास आघाडी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. राऊत पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक निवडणुका आम्ही जिंकलो. देशाच्या राजकारणात महाविकास आगाडीचा हा जो… Continue reading महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणार्‍या सर्व निवडणुका एकत्र लढवणार : संजय राऊत
Read More...
महाराष्ट्र  राजकारण 

कोणीही जाहीरपणे अल्टिमेटम द्यायला इथे हुकुमशाही नाही ; अजित पवारांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

कोणीही जाहीरपणे अल्टिमेटम द्यायला इथे हुकुमशाही नाही ; अजित पवारांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर मुंबई : राज्यात भोंग्यावरुन वातावरण चांगलच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याने राज्यातील पोलीस यंत्रणेवर ताण आला आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोंग्या बाबत राज्य सरकारची भूमिका जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील सर्वांना सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच मंदिर आणि मशिदीवर भोंग्यांसाठी… Continue reading कोणीही जाहीरपणे अल्टिमेटम द्यायला इथे हुकुमशाही नाही ; अजित पवारांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
Read More...
महाराष्ट्र  महानगरपालिका  राजकारण 

‘मनसेनंतर शिवसेना सभा घेणार असेल तर एमआयएम देखील त्याच मैदानावर खुर्चा…’, इम्तियाज जलीलांचा आक्रमक पावित्रा

‘मनसेनंतर शिवसेना सभा घेणार असेल तर एमआयएम देखील त्याच मैदानावर खुर्चा…’, इम्तियाज जलीलांचा आक्रमक पावित्रा औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेत पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याबाबत मुद्दा मांडला होता. त्यातच आता शिवसेनेनेही याच मैदानावर ८ जूनला सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. यावर आता खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. खासदार इम्तियाज जलील म्हणाले, “मनसेनंतर शिवसेना सभा घेणार असेल तर, एमआयएमदेखील… Continue reading ‘मनसेनंतर शिवसेना सभा घेणार असेल तर एमआयएम देखील त्याच मैदानावर खुर्चा…’, इम्तियाज जलीलांचा आक्रमक पावित्रा
Read More...
महाराष्ट्र  गुन्हेगारी  पोलिस  राजकारण 

व्यावसायिक मनसूख हिरेन हत्येवरुन केशव उपाध्ये यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

व्यावसायिक मनसूख हिरेन हत्येवरुन केशव उपाध्ये यांचा शिवसेनेवर हल्लाबोल मुंबई : व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा अडचणीत आले असून हिरेन यांच्या हत्याकांडात शर्मा हेच सूत्रधार होते , असा दावा एनआयएने केला आहे. दरम्यान या मुद्द्यावरुन आता भाजप नेते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. उपाध्ये ट्विट करत म्हणाले, “सचिन वाझे काही लादेन आहे का?” असा सवाल करत… Continue reading व्यावसायिक मनसूख हिरेन हत्येवरुन केशव उपाध्ये यांचा शिवसेनेवर हल्लाबोल
Read More...
महाराष्ट्र  केंद्र सरकार  महागाई  राजकारण 

आता नकोसे झाले भाजपचे अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन- नाना पटोले

आता नकोसे झाले भाजपचे अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन- नाना पटोले मुंबई : राज्यात पेट्रोल 45 टक्के तर डिझेल 75 टक्क्यांनी महागले आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत भाजपवर निशाना साधला आहे. नाना पटोले ट्विट करत म्हणाले, आता नको अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन! आठ वर्षांत पेट्रोल 45 टक्के तर डिझेल 75 टक्के महाग केले. नकोसे झालेत भाजपचे हे अच्छे दिन, असा… Continue reading आता नकोसे झाले भाजपचे अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन- नाना पटोले
Read More...
महाराष्ट्र  court  राजकारण 

अंतरिम जामीन दिल्याबद्दल किरीट सोमय्यांनी मानले उच्च न्यायालयाचे आभार

अंतरिम जामीन दिल्याबद्दल किरीट सोमय्यांनी मानले उच्च न्यायालयाचे आभार मुंबई : आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर ते काही दिवस अज्ञातवासात होते. आता कोर्टाने त्यांचा अंतरिम जामीन मंजुर केल्यानंतर ते पुन्हा सर्वांसमक्ष आले आहेत. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयाचे आभार मानले तसेच ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. किरीट सोमय्या ट्विट करत म्हणाले, ठाकरे सरकारने 57 कोटींच्या… Continue reading अंतरिम जामीन दिल्याबद्दल किरीट सोमय्यांनी मानले उच्च न्यायालयाचे आभार
Read More...
राजकीय 

अखंड हिंदुस्थानला विरोध नाही, पण त्याआधी वीर सावरकर यांना भारतरत्न द्या- संजय राऊत

अखंड हिंदुस्थानला विरोध नाही, पण त्याआधी वीर सावरकर यांना भारतरत्न द्या- संजय राऊत मुंबई : शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी अखंड हिंदुस्थानची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. अखंड हिंदुस्थानच्या स्वप्नाला या देशातला कोणताही पक्ष विरोध करणार नाही, आधी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, मग पाकिस्तान ताब्यात घ्या, मग अफगाणिस्तान ताब्यात घ्या, आणि अखंड हिंदुस्तान निर्माण करा, पण त्याच्या… Continue reading अखंड हिंदुस्थानला विरोध नाही, पण त्याआधी वीर सावरकर यांना भारतरत्न द्या- संजय राऊत
Read More...
राजकीय  राजकारण 

उद्या ठाकरे सरकारचा आणखीन एक घोटाळा बाहेर काढणार- किरीट सोमय्या

उद्या ठाकरे सरकारचा आणखीन एक घोटाळा बाहेर काढणार- किरीट सोमय्या मुंबई: उद्या ठाकरे सरकारचा आणखीन एक घोटाळा बाहेर काढणार, असा इशारा देत मी अज्ञातवासात का गेलो होतो त्याचं उत्तर देणार आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले आहेत. आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी सोमय्या यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर ते काही दिवस अज्ञातवासात होते. आता कोर्टाने त्यांना दिलासा दिल्यानंतर ते पुन्हा सर्वांसमक्ष आले आहेत. सोमय्या म्हणाले,… Continue reading उद्या ठाकरे सरकारचा आणखीन एक घोटाळा बाहेर काढणार- किरीट सोमय्या
Read More...

Advertisement