महिला व यूवकाचा अपघात मृत्यू; भोकर म्हैसा रस्त्यावरील घटना

महिला व यूवकाचा अपघात मृत्यू; भोकर म्हैसा रस्त्यावरील घटना

आधुनिक केसरी न्यूज 

भोकर :  भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने  अंगणवाडी सेविकेचा तर बसखाली आल्याने एका यूवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. २३) दुपारी तीनच्या दरम्यान भोकर–म्हैसा रस्त्यावर घडली.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार खडकी( ता भोकर)येथील अंगणवाडी कार्यकर्ता अर्चना गोविंद शिंदे (वय ३१) या आपली स्कुटी क्रमांक (एम.एम.२६,सी.डब्ल्यु १९६१) जात असताना भोकर–म्हैसा मार्गावरील नागपूरपाटी ते चिंचाळापाटी दरम्यान कार क्रमांक (एम.एच.४१ ए.टी. १८१९ ) जोराची धडक देऊन फरकटत  नेल्याने अर्चना शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.तर दुसऱ्या घटनेत याच मार्गावरील पोमनाळा–सोनारी गावाच्या दरम्यान मन्मथ शंकर कापसे( रा.पळसा ता. हदगाव)हा युवक  दुचाकी क्रमांक (एम.एच.२६ ए.एल.५४९३) भरधाव वेगात जाताना बस क्रमांक (एम.एच.१३ सी.यु.६८७३) च्या खाली आल्याने मन्मथ कापसेचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही घटनांची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

महिला व यूवकाचा अपघात मृत्यू; भोकर म्हैसा रस्त्यावरील घटना महिला व यूवकाचा अपघात मृत्यू; भोकर म्हैसा रस्त्यावरील घटना
आधुनिक केसरी न्यूज  भोकर :  भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने  अंगणवाडी सेविकेचा तर बसखाली आल्याने एका यूवकाचा जागीच मृत्यू झाल्याची...
काँग्रेस पक्षाचा आसुड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला..!
काँग्रेसचा आसूड मोर्चा दुसऱ्या क्रांतीची नांदी ठरेल : सपकाळ
धानोरकरांचा बाऊन्सर वडेट्टीवरांनी हायकोर्टाद्वारे टोलवला..!
वकिली पेशाला दिली समाजकार्याची जोड; उद्योजक मानसिंग पवार यांचे गौरवउद्गार
‘स्वारातीम’ विद्यापीठाचा मोठा निर्णय; २४ महाविद्यालयांतील बी.एस्सी. प्रथम वर्ष प्रवेशाला स्थगिती
भोकरला मावेजासाठी शेतकऱ्याचे जलबुडी अंदोलन