पावसाची तीव्रता वाढणार..!
On
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : पुढील पाच दिवसांमध्ये विदर्भामध्ये पावसाची तीव्रता व वितरण वाढण्याची शक्यता २४ ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळ व जोरदार वारे (गती ४०–५० किमी प्रतितास पर्यंत) होण्याची दाट शक्यता आहे.अशी माहिती चंद्रपूर जिल्हा माहिती कार्यालय तर्फे देण्यात आलेली आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
29 Sep 2025 13:25:14
आधुनिक केसरी न्यूज गडचिरोली, दि. 29 सप्टेंबर (जि.मा.का.) : तेलंगणातील श्रीरामसागर जलाशयातून सुमारे 13 लाख क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून...
Comment List