आषाढवारीत लाखो वारकरी नाथचरणी नतमस्तक ;मात्र पाऊस नसल्याने शेयकर्यांची चिंता वाढली
आधुनिक केसरी न्यूज
दादासाहेब घोडके
पैठण : आषाढीची वारी चुकायची नाही पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील तसेच ईतर राज्यातील वारकरी २० दिवस पाई पंढरीची वारी नित्यांने करत आलेत परंतु पंढरीची वारी जर चुकली तर पैठण च्या वारीत नाथांचे तसेच आपेगावी संत ज्ञानेश्वराच्या चरणी वारकरी नतमस्तक होतात.
हि परंपरा वारकर्यांनीच माणली आसल्याने पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला न गेलेला वारकरी पैठणःआपेगावी नाथमाऊली नतमस्तक होतो. यंदा आषाढ सुरू होवून सप्ताह लोटला परंतु पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंता करू लागला आसल्याने नाथांच्या चरणी पाऊसच पाड बाबा आशी मागणी नाथांच्या दरबारी लोटांगण घेत कान धरुन हसतमुखाने उड्या घेतलेल्या वारकर्याच्या मुखावर दिसुन आली. दरम्यान वारीच्या दिवशी वारकर्यांना गर्दी,तसेच वाहनाचा अडथळा होवू नये म्हणून पैठण पोलीसाच्या वतीने दोन दिवसापासून ठिक ठिकाणी मंदिर व परिसरात नव्याने रूजु झालेले पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी पोलीसाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.यामुळे दिवसभर वारकर्यांना सगळ्या रस्त्यावर मोकळीक मिळाली,गावात विविध ठिकाणी खाजगी वाहतूकीचे ठिकाण बदलून जड वाहणास वारीच्या दिवशी प्रवेश नसल्याने वारकर्यांची गर्दी असुनही वाटा मोकळ्या दिसत होत्या.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List