हिरडव येथील जिल्हा परिषद शाळेची खोली कोसळली..!

हिरडव येथील जिल्हा परिषद शाळेची खोली कोसळली..!

आधुनिक केसरी न्यूज

 प्रणव वराडे 

लोणार : तालुक्यात काल दिनांक २६ जून रोजी सकाळी मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. त्यात बऱ्याच ठिकाणी नुकसान बघायला मिळाले त्यात  हिरडव येथील जिल्हा परिषद शाळेची एक खोली थोड्या प्रमाणात पडलेली होती. त्यात 26 जून रोजी आलेल्या मुसळधार पावसाने शाळेच्या भिंतीत पाणी शिरले व ते पाणी भिंतीत मुरल्यामुळे सायंकाळी भिंत पडली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान ही भिंत कोसळी अजुनही ही खोली धोकादायक असल्यामुळे ही खोली पाडण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जर पुढे काही घटना घडली तर याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

हिरडव येथील जिल्हा परिषद शाळेची खोली कोसळली..! हिरडव येथील जिल्हा परिषद शाळेची खोली कोसळली..!
आधुनिक केसरी न्यूज  प्रणव वराडे  लोणार : तालुक्यात काल दिनांक २६ जून रोजी सकाळी मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. त्यात बऱ्याच...
गावगाड्यातील पत्रकारांच्या प्रमुख मागण्या सभागृहात मांडणार - आमदार सदाभाऊ खोत 
Breaking News... माजी राज्यमंत्री स्व.वामनराव गड्डमवार यांची कन्या,महिला नेत्या,बँकेची माजी संचालक सौ.नंदाताई अल्लुरवार यांचा भाजपात प्रवेश
एसटी ऑटोच्या अपघातात 10 जण जखमी, करडखेड फाट्याजवळील घटना
भीषण... पुन्हा एक पावसाचा बळी! शेतातील माती रस्त्यावर आली, चार चाकी घसरून खाल्ल्या ५ पलट्या ! तरुणाचा जागीच मृत्यू
शेगाव पंढरपूर रोड लगतच्या सुलतानपूर तालुका लोणार येथील लोकांच्या घरामध्ये घुसणाऱ्या पावसाळी पाण्याची उपाययोजना करून विल्हेवाट न लावल्यास "जलसमाधी आंदोलन"   
लोणीकरांच्या वक्तव्यावर वडेट्टीवार संतापले  बबनराव लोणीकर यांचे वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे