पाचोर्‍यात बांधकाम कामगारांसाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन..!

पाचोर्‍यात बांधकाम कामगारांसाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन..!

आधुनिक केसरी न्यूज

पाचोरा : जनसेवक बंडू केशव सोनार यांनी या शिबिराचे आयोजन केले होते पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक आठ मध्ये बांधकाम कामगार यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे, शिबिर दिनांक 22 /6/ 2025 ते 27/ 6/ 2025 पर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे तसेच या शिबिराची वेळ दुपारी 1.30 ते 4:30 पर्यंत सुरू राहणार आहे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनात व जनसेवक बंडू केशव सोनार आरोग्य शिबिर यांनी आयोजित केले आहे एच एल एल व हिंदू लॅब तर्फे कर्मचारी अमित वाणी फिरोज शेख यांनी रक्त तपासणी केली सर्व बांधकाम कामगार यांची तपासणी करण्यात आली यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन वजन करणे शुगर चेक बीपी चेक करणे डोळ्यांची तपासणी फुफूज चेक करणे उंची चेक करणे या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या पाचोरा शहरातील व प्रभागातील सर्व बांधकाम कामगारांनी बंधू-भगिनींनी या शिबिराच्या लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात येत आहे तसेच एका दिवसाला 35 सदस्यांची तपासणी करण्यात येत आहे अधिक  माहितीसाठी बंडूभाऊ सोनार यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे मोबाईल

नंबर 9158509318 तसेच जनतेने आमदार किशोर आप्पा पाटील व बंडू भाऊ सोनार यांचे आभार मानले आहे तसेच बंडूभाऊ सोनार नगरसेवक म्हणून आमची पाण्याची इच्छा आहे जनतेमधून असे सुरू निघत होते आरोग्य कार्ड चे फायदे-मोफत आरोग्य तपासणी. मोफत ऑपरेशन नामांकित हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनची सुविधा आरोग्य कार्ड काढल्याशिवाय पुढील फायदे मिळणार नाहीत असे आवाहन करण्यात आले आहे

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पाचोर्‍यात बांधकाम कामगारांसाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन..! पाचोर्‍यात बांधकाम कामगारांसाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन..!
आधुनिक केसरी न्यूज पाचोरा : जनसेवक बंडू केशव सोनार यांनी या शिबिराचे आयोजन केले होते पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक आठ...
देवरीचा अक्षद आचले एस.टी. गटातून राज्यात पहिला; ‘नीट’ परीक्षेत रोवला यशाचा झेंडा
सुधीरभाऊ नसते तर आमचा लढा विस्मृतीत गेला असता; लोकतंत्र सेनानींचे भावनिक उद्गार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन
घरात ननंदेचा त्रास असह्य; लिपस्टिकने चिठ्ठी लिहून विवाहितेने चिमुरड्यासह टाकलं टोकाचं पाऊल
चोर घेऊन आलेल्या गाडीमुळेच फसले; पोलिसांची सिनेमा स्टाईल कारवाई, मोठी चोरी टळली
दोन हजार लाच घेतांना शिंदखेडा मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..!