महारुद्र विकास पॅनल चा दणदणीत विजय..!

महारुद्र विकास पॅनल चा दणदणीत विजय..!

आधुनिक केसरी न्यूज

आनंदराव मोरे 

महारुद्र विकास पॅनलचे अर्धापूर चे तिन्ही उमेदवार विजयी झाले रविकांत क्षीरसागर बालाजी पाटील रवि कांबळे हे रिंगणात  होते त्याचा या तिन्ही उमेदवाराचा विजय झाल्याबद्दल 2025 26 ची निवडणूक जाहीर अति ताटीची झाल्या मुळे  या निवडणूकीत वेगळंच चित्र पाहायला मिळाले निवडणुकीचे नेतृत्व संचालक मंडळ करत असून या निवडणुकीची बाजी कोण मारणार असे दिसून आले या शिलाई मशीन दणदणीत विजय झाल्यामुळे
महारुद्र विकास पॅनल जिल्हा परिषद कर्मचारी सरकारी पतसंस्था यांचा विजय दणदणीत झाल्या  मुळे सर्व कर्मचारी आभार मानले  शिलाई मशीन च्या15 पैकी नऊ जागा निवडून आल्या 2025 26 विजय विजयाचा जल्लोष करत आहेत  दुसरीकडे मित्र मंडळ पॅनल यांच्या 15 पैकी सहा जागा निवडून आल्यामुळे त्यांच्या  अभिनंदन केले  कपबशी सहा उमेदवार निवडून आले आणि शिलाई मशीनचे नऊ उमेदवार निवडून आले  असल्यामुळे या नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नांदेड या निवडणुकीचे बाजी शिलाई मशीन ने मारली  असे दिसून आले आहे  महारुद्र विकास पॅनल दुसरीकडे मित्र मंडळ पॅनल या दोन्ही पॅनलचे अटीतटीची लढत झाली उमेदवार ने तळागाळात एस मिळाले महारुद्र विकास पॅनल सर्व नऊ उमेदवार निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत होते काल मतदान दिनांक 21 जुन 2025 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 परेत झाले असून त्यांचा आज निकाल जाहीर झाला असून त्यापैकी शिलाई मशीनचे नऊ उमेदवार निवडून आले आणि कपबशीचे सहा उमेदवार निवडून आले  जिल्हा परिषद कर्मचारी सरकारी पतसंस्थेची शिलाई मशीन ने मारली महारुद्र विकास पॅनल चे वर्चस्व जास्त दिसून आले या निवडणुकीमध्ये दिसले तरी अर्धापूर तालुक्यातील तीन  उमेदवार विजय झाले रविकांत विश्वनाथ क्षीरसागर  दुसऱ्या उमेदवाराचे बालाजी किशन पाटील तिसरे उमेदवार रवी  प्रकाश कांबळे विजय झाले अर्धापूर तालुक्यातले तिन्ही उमेदवार विजय  झाले असून विजयाचा जल्लोष करत फटाके पेढे वाटून मोठ्या उत्साहाने विजय घोषित करण्यात आले या तिन्ही उमेदवारांनी असे म्हणले होते की विजय आमचाच आहे  शिलाई मशीन 2025 26 चा विजय झाल्यामुळे संचालक मंडळ बहुत खुश आहे संचालक मंडळ संजय मिराज हनुमंत वाडेकर शंकर येवते आनंद सावंत राहुल राऊत  शिवराज तांबोळी  यावेळी सर्व महारुद्र विकास पॅनल जिल्हा परिषद सरकारी पतसंस्था च्या कर्मचारी आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित व ग्रामसेवक संघटनेचे अर्धापूर ता अध्यक्ष राम शिंदे सुरेश पत्रे घुगे मुबीन शेख जगन लाकडे आगलावे व यावेळेस सर्व उपस्थित होते

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

संतापजनक प्रवेशोत्सवाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात झाडू  संतापजनक प्रवेशोत्सवाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात झाडू 
आधुनिक केसरी न्यूज देऊळगाव राजा : शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जात असताना तालुक्यातील शिनगाव जहागीर जिल्हा...
जनजाती गौरव वर्ष उपक्रमांमध्ये युवक-युवतींचा सक्रीय सहभाग आवश्यक : मंत्री डॉ. अशोक वुईके
शेतकऱ्यांना शपथपत्रासाठी१०० रूपयाच्या स्टॅम्पपेपरची मुभा देण्यात यावी मागणी
यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवा : सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांचे निर्देश
काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा राजीनामा..!
आ.श्री.सुधीर मुनगंटीवार यांचा वीज वितरण कंपनीला इशारा
महारुद्र विकास पॅनल चा दणदणीत विजय..!