दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री  श्रीलीला हिने घेतले साईचे दर्शन        

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री  श्रीलीला हिने घेतले साईचे दर्शन        

आधुनिक केसरी न्यूज

शिर्डी : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीलीला हि आई स्वर्णलता यांच्यासोबत शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी तिने आपल्या आगामी आशिकी 3 चित्रपटाच्या यशासाठी साईबाबांचे चरणी प्रार्थना केली पुष्पा दोन मधील किसीक गाण्यामुळे चर्चेत आलेल्या श्रीलीला  ही आपल्या आईबरोबर काल सकाळी शिर्डीत दाखल झाली यावेळी श्री साई संस्थांनच्या वतीने तिचा शाल साईमूर्ती देऊन  सत्कार करण्यात आला  साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्रीलीला  व तिच्या आईने काकड आरती आणि धुपारतीला देखील हजेरी लावली यावेळी द्वारकामाई गुरुस्थान मंदिरातही दर्शन घेत साईबाबांची दर्शन घेण्याचा हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे लहानपणापासून आईसोबत शिर्डीला येत असते मात्र सहा वर्षानंतर आज इथे येता आले हि माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे माझा आगामी आशिकी 3 हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होत आहे त्याच्यासाठी साईबाबांची प्रार्थना केली अशी तिने सांगितले साई दर्शननंतर मंदिर परिसरात तिचा चाहत्यांनी तिच्यासोबत सेल्फी आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी गर्दी केली तिच्या साधेपणामुळे आणि प्रेमळ स्वभावामुळे उपस्थित भाविक समाधानी झाले होते श्रीलीला सध्या दक्षिणेतील आघाडीच्या अभिनेत्री पैकी एक मानली जाते पुष्पा दोन मध्ये तिच्या भूमिके नंतर प्रेक्षक आशिकी 3 मध्ये तिला कार्तिक आर्यन सोबत पाहण्यासाठी उत्सुक आहेत

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

‘विकासाच्या अजेंड्यात गडचिरोली अग्रक्रमावर’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘विकासाच्या अजेंड्यात गडचिरोली अग्रक्रमावर’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आधुनिक केसरी न्यूज गडचिरोली, दि. ६ : “माझ्या विकासाच्या अजेंड्यावर गडचिरोली जिल्हा अग्रक्रमांकावर असल्याने शासनाच्या सर्व विभागांनी याची जाणीव ठेवावी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगड सीमेवरील दुर्गम कवंडे गावात
बोगस ठिबक घोटाळ्याने धसकावले कृषी विभागाला
स्वयंनिर्माण फाउंडेशन अंतर्गत १०० झाडांचे वृक्षारोपन..!
वाळु चोरी उघड करणार्‍या पत्रकावर हल्ला; लोखंडी रॉडने मानहाण, चौघांवर गुन्हा
शिक्षकांचा उपक्रम 'एक पेड  धरती माँ के नाम' ; पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते वृक्षारोपण 
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री  श्रीलीला हिने घेतले साईचे दर्शन