डॉ.धनराज खानोरकर लिखित झाडी लोकसंस्कृतीच्या ' संजोरी ' ग्रंथाचा प्रकाशन सोहळा
प्रा.सुरेश द्वादशीवार व डॉ. प्रमोद मुनघाटेंची उपस्थिती
On

आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : एकंदर झाडीपट्टीची लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोकजीवन नोंदीचा ललित गद्यलेखसंग्रह 'संजोरी' या प्रसिद्ध कवी, लेखक डॉ.धनराज खानकर लिखित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा चंद्रपूर येथील वरोरा नाका चौकात श्रमिक पत्रकार भवन शुक्रवार दिनांक ०६ जून २०२५ रोजी सायं.५.३० वा.ज्येष्ठ संपादक व प्रसिद्ध कादंबरीकार प्रा.सुरेश द्वादशीवारांचे शुभहस्ते होत आहे.
केंद्राच्या ग्रंथाचे भाषा विकास संशोधकांनी प्रकाशित केले असून हळहळा झाडी साहित्य मंडळ, चंद्र पार करणार आहेत. अध्यक्ष कवी अरुण झगडकर करणार असून कवी प्रशांत भंडारे सर्वांचे आभार मानतील.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News

24 Jun 2025 22:28:39
आधुनिक केसरी न्यूज जगदीश राठोड जालना : मंठा तालुक्यातील मौजे अंभोडा कदम, ग्रामपंचायतीमध्ये विविध शासकीय योजना, वित्त आयोगाच्या निधी, तसेच...
Comment List