स्वयंनिर्माण फाउंडेशन अंतर्गत १०० झाडांचे वृक्षारोपन..!
"झाडे लावा झाडे जगवा" चा संकल्प
On
आधुनिक केसरी न्यूज
राजरत्न भोजने
छत्रपती संभाजीनगर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गुरुवार दि. ५ जून २०२५ रोजी स्वयंनिर्माण फाउंडेशन अंतर्गत बुद्ध लेणी परिसरात १०० झाडांचे वृक्षारोपण केले. पर्यावरण दिनी स्वयंनिर्माण फाउंडेशनने "झाडे लावा झाडे"जगवा संकल्प केला. यामध्ये कडुलिंब वड, पिंपळ, फळझाडे सह वेगवेगळ्या प्रजातीचे झाडे लावण्यात आली.
स्वयंनिर्माण फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रिती शेगोकार,अभिजित हिवराळे, सविता राऊत, रूपाली तायडे, माधुरी दांडगे, रिझवान शेख,पुजा गायकवाड, प्रीतम तायडे,व सर्व सदस्य उपस्थित होते. सर्वांच्या सहयोगाने बुद्ध लेणी परिसरात झाडे लावण्यात आली आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
12 Jul 2025 21:01:57
आधुनिक केसरी न्यूज हिंगोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यातील तालुक्याच्या कार्यकारणी जाहीर करण्यात...
Comment List